Type Here to Get Search Results !

इ११ वी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेतील वेळापत्रकात झाला बदल | 11th Admission Timetable Maharashtra 2025

इयत्ता ११ वी केंद्रीयीकृत ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया २०२५-२६ – फेज क्र. १ साठी वेळापत्रक जाहीर | 11th Admission Timetable changed 2025


विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी! इयत्ता ११ वीच्या प्रवेशासाठी फेज क्र. १ चे वेळापत्रक 11th Admission Timetable changed 2025 जाहीर करण्यात आले आहे. दिनांक 19 पासून रजिस्ट्रेशन सुरू होणार आहे परंतु 19 मे ते 20 मे हे दोन दिवस फक्त डेमो रजिस्ट्रेशन सुरू असणार आहे. प्रत्यक्ष रजिस्ट्रेशन हे 21 मे 2025 पासून सुरू होणार आहे.  तर दिनांक 05 जून 2025 रोजी पहिला फेरीचा निकाल लागणार आहे व सहा तारखेपासून आपल्याला जे कॉलेज मिळाले आहे  कॉलेजमध्ये प्रत्यक्ष  जाऊन आपल्याला ऍडमिशन घ्यायचे आहे. खाली दिलेल्या महत्त्वाच्या तारखा व टप्पे लक्षात ठेवा:


♎ व्हाट्सअप ग्रुप मध्ये जॉईन व्हा

https://chat.whatsapp.com/G8Mog2uicwm3LCb2NgEnLV


इयत्ता ११ वी केंद्रीयीकृत ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया २०२५-२६ – फेज क्र. १ साठी वेळापत्रक जाहीर | 11th Admission Timetable changed 2025



🎯 ११ वी ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया वेळापत्रक महत्त्वाच्या तारखा: 11th Admission Timetable Maharashtra 2025


📌 ११ मे ते २० मे २०२५: 

विद्यार्थ्यांसाठी सराव सत्र (Practice Session). ही माहिती फक्त सरावासाठी असून, यात भरलेली माहिती २० मे रोजी पोर्टलवरून हटवण्यात येईल.


📌 २१ ते २८ मे २०२५: 

प्रथम नोंदणी व पसंतीक्रम नोंदविणे. या कालावधीत विद्यार्थी विविध महाविद्यालयांसाठी अर्ज करू शकतात.

📌 ३० मे २०२५: 

तात्पुरती गुणवत्ता यादी जाहीर.

📌 ३० मे ते २ जून २०२५: 

हरकती व सुधारणांची प्रक्रिया (Login द्वारे).

📌 ३ जून २०२५: 

अंतिम गुणवत्ता यादी जाहीर.

📌 ५ जून २०२५: 

गुणवत्ता यादीवर आधारित प्रवेश वाटप (फेज १). पहिल्या फेरीचा रिझल्ट.

📌 ६ जून २०२५: 

वाटप केलेल्या महाविद्यालयांची यादी पोर्टलवर. आपल्याला कोणते कॉलेज लागले आहे ते आपल्या लॉगिनला दिसणार.

📌 ६ ते १२ जून २०२५: 

"Proceed for Admission" निवडून प्रवेश प्रक्रिया पूर्ण करणे. यामध्ये आवश्यक कागदपत्रांची अपलोडिंग व प्रवेश शुल्क भरणे आवश्यक आहे. प्रत्यक्ष कॉलेजमध्ये जाऊन ऍडमिशन घेणे.

📌 १४ जून २०२५:

 दुसऱ्या फेजसाठी रिक्त जागांची यादी जाहीर.


नोंद: प्रत्येक टप्प्यातील वेळा आणि सूचना अधिकृत पोर्टलवर वेळोवेळी पाहाव्यात. विद्यार्थ्यांनी ही प्रक्रिया काळजीपूर्वक व वेळेत पूर्ण करावी.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad