११वी मागिल वर्षीच्या सर्व कॉलेजेस ची CutOff डाऊनलोड करा 2024 | Mumbai Pune 11th Admission Last Year Cutoff list PDF 2025
नमस्कार विद्यार्थी मित्रांनो,
इयत्ता अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया ( 11th Admission process) सुरुवात झाली असून आपल्याला रजिस्ट्रेशन आणि पार्ट 1 दिनांक 28 मे 2025 पर्यंत भरायचा आहे. तसेच सर्वात महत्त्वाचा भाग असतो तो कॉलेज प्रेफरन्स टिकवणे.
आपल्या जिल्ह्यामधील सर्वात चांगली कॉलेज कोणती आहे, कोणत्या कॉलेजचा कटऑफ किती लागला आहे, याची सविस्तर माहिती आज आपण या लेखांमध्ये बघणार आहोत.
📌 Mumbai All Arts College Last Year Cutoff
- मागील वर्षी 2024 मध्ये मुंबई विभागाच्या सर्व Arts कॉलेजचा 1st राऊंडचा Cutoff किती लागलेला आहे
Mumbai All Commerce College Last Year Cutoff
- मागील वर्षी 2024 मध्ये मुंबई विभागाच्या सर्व Commerce कॉलेजचा 1st राऊंडचा Cutoff किती लागलेला आहे
Mumbai Science College Last Year Cutoff
- मागील वर्षी 2024 मध्ये मुंबई विभागाच्या सर्व Science कॉलेजचा 1st राऊंडचा Cutoff किती लागलेला आहे
📌 Pune All Arts College Last Year Cutoff
- मागील वर्षी 2024 मध्ये पुणे विभागाच्या सर्व Arts कॉलेजचा 1st राऊंडचा Cutoff किती लागलेला आहे
Pune All Commerce College Last Year Cutoff
- मागील वर्षी 2024 मध्ये पुणे विभागाच्या सर्व Commerce कॉलेजचा 1st राऊंडचा Cutoff किती लागलेला आहे
Pune All Science College Last Year Cutoff
- मागील वर्षी 2024 मध्ये पुणे विभागाच्या सर्व Science कॉलेजचा 1st राऊंडचा Cutoff किती लागलेला आहे
नागपूर अमरावती नाशिक जिल्ह्याची कट ऑफ लिस्ट पीडीएफ लवकरच अपलोड केली जाणार आहे.