मराठी दुनिया डॉट कॉम विषयी :
या साईट वरती विविध रोगांची माहिती, विविध सणांची माहिती आणि नोकरी विषयक माहिती आपल्याला बघायला मिळेल.
आपल्या दररोजच्या जीवनात आढळणऱ्या वेगवेगळ्या प्रकारच्या रोगांबद्दल माहिती दिली आहे . जसे की रोगांचे जंतु , रोगांचा होणारा प्रसार , रोगांची चिन्हे आणि लक्षणे , रोग होण्याची वेगवेगळी कारणे , डॉक्टरांकडे कधी जावे याबद्दलची माहिती , रोगांमध्ये होणारे complications , रोगांची परिचर्या आणि औषधी उपचार , घरगुती उपाय , रोगांपासून आपल्या परिवारास वाचवण्यासाठी घेतली जाणारी काळजी हे सर्व दिसुन येईल.
वेगवेगळ्या रोगांवर वापरले जाणारे वेगवेगळे drugs , आणि brands आहेत.
माझ्या विषयी :
नमस्कार मी चक्रधर मोरे माझे scop.almala या महाविद्यालयातुन B.pharmacy शिक्षण पूर्ण झाले आहे.मी एक ब्लॉगर आहे आणि माझी मराठी दुनिया या नावाची वेबसाईट सुध्दा आहे.त्यात सणांची माहिती,रोगाची माहिती आणि नोकरी विषयक माहिती याबद्दलच्या पोस्ट बघायला मिळतील.
NAME : Chakradhar More
Company Name : NA
Designation : pharmacist
Facebook : Click Here
Email : Click here