📌 🟣 Std.11th Centralized Online Admission Process 2025-26 – Revised Round One Schedule (Updated on 08/06/2025)
इयत्ता ११ वी प्रवेश प्रक्रिया २०२५ साठी महाराष्ट्र राज्य शिक्षण विभागामार्फत नवीन व सुधारित वेळापत्रक 8 जून 2025 रोजी जाहीर करण्यात आले आहे 11th Admission New Timetable 2025. या प्रवेश प्रक्रियेत सहभागी होणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी प्रत्येक टप्प्याची तारीख, आवश्यक कागदपत्रे, निवड व प्रवेश घेण्याची प्रक्रिया, तसेच पुढील फेऱ्यांची माहिती स्पष्टपणे नमूद करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांनी आपली नोंदणी, प्राधान्यक्रम निवड, मेरिट लिस्ट तपासणी आणि कॉलेजमध्ये प्रवेशाची खात्री वेळेवर करून घ्यावी. खाली दिलेले वेळापत्रक पूर्ण प्रक्रियेची सुस्पष्ट माहिती देते, जेणेकरून कोणतीही संधी हातातून जाऊ नये.
नवीन सुधारित वेळापत्रकानुसार इयत्ता ११ वी प्रवेश प्रक्रिया २०२५ - फेरी १ (Round One) साठी संपूर्ण माहिती खाली दिली आहे. हे वेळापत्रक 8 जून 2025 रोजी सुधारित करण्यात आले आहे.
👉 ११वी नवीन वेळापत्रक (८ जून २०२५) डाउनलोड करा 👈
📌 🟣 Std.11th Centralized Online Admission Process 2025-26 – Revised Round One Schedule (Updated on 08/06/2025)
🔹 1. नोंदणी व प्राधान्यक्रम भरणे:
📅 26 मे 2025 (11AM) ते 5 जून 2025 (2:00PM - Extension Date)
- किमान 1 व कमाल 10 कॉलेज प्राधान्यक्रम देता येतील
- कोटा (Management/In-House/Minority) साठीही अर्ज शक्य
- Consent देणे आवश्यक आहे प्रत्येक फेरीसाठी
🔹 2. तात्पुरती गुणवत्ता यादी:
📅 6 जून 2025
- PROVISIONAL GENERAL MERIT LIST जाहीर
🔹 3. हरकती/दुरुस्ती नोंदणी:
📅 7 जून ते 9 जून 2025
- विद्यार्थ्यांनी ‘Grievance Redressal’ द्वारे लॉगिन करून सुधारणा मागण्या कराव्यात
🔹 4. अंतिम गुणवत्ता यादी:
📅 11 जून 2025
- FINAL GENERAL MERIT LIST आणि
- Zero Round Allocation (Management/In-House/Minority)
🔹 5. कोटा प्रवेश (Zero Round):
📅 12 जून ते 14 जून 2025
- Management / In-House / Minority Quota प्रवेश प्रक्रिया
🔹 6. CAP Round-1 तयारी:
📅 17 जून 2025
- पात्र उमेदवारांची यादी व Audit
🔹 7. CAP Round-1 Allotment:
📅 26 जून 2025
- कॉलेज लिस्ट, allotment details, कट-ऑफ लिस्ट जाहीर
- Proceed for Admission पर्याय सुरु
🔹 8. प्रवेश प्रक्रिया CAP Round-1:
📅 27 जून ते 3 जुलै 2025
- allot झालेल्या कॉलेजमध्ये प्रवेश घेणे किंवा न घेण्याचा निर्णय
- प्रथम पसंती मिळाल्यास प्रवेश घेणे बंधनकारक (न घेतल्यास Round 2 ते 4 साठी Block होतील)
- Admission confirmation, rejection, cancellation पोर्टलवरून करणे आवश्यक
🔹 9. नियमित फेरी २ ची रिक्त जागांची यादी:
📅 5 जुलै 2025
ℹ️ महत्त्वाच्या सूचना:
- एकदा प्रवेश झाल्यावर CAP/Quota द्वारे ती प्रक्रिया पूर्ण मानली जाईल
- फी भरताना फक्त Digital Payment स्वीकारले जाईल
- सर्वांनी वेळापत्रकाचे काटेकोर पालन करावे
- Zero Round (Quota प्रवेश) – 12 जून ते 14 जून दरम्यान होणार