11 वी Part 1 Form Lock होत नाही? “Education Qualification Missing” Error येत आहे? 11th Admission 2026 Lock error
अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया 2026 सुरू झालेली असून दहावीचा निकाल सुद्धा जाहीर झालेला आहे. अनेक विद्यार्थ्यांनी FYJC Admission साठी Registration पूर्ण केले आहे. मात्र सध्या अनेक विद्यार्थ्यांना एक मोठी समस्या येत आहे — Part 1 Form Lock होत नाही.
💥 Join 11th Admission Help WhatsApp group 👈
काही विद्यार्थ्यांना Form Lock करताना खालीलप्रमाणे Error Messages दिसत आहेत :
- “ Application form incomplete ,Missing Section:Education Qualification details”
- “Please Complete Required Details”
- Form Lock Failed
- इतर Technical Errors
यामुळे अनेक विद्यार्थी आणि पालक चिंतेत आहेत. परंतु घाबरण्याची गरज नाही. या संदर्भात महत्त्वाची माहिती आपण या पोस्टमध्ये जाणून घेणार आहोत.
Part 1 Form Lock का होत नाही?
सध्या FYJC Admission Portal वर विद्यार्थ्यांसाठी Form Lock करण्याची सुविधा पूर्णपणे सुरू करण्यात आलेली नाही. त्यामुळे विद्यार्थी Lock Form वर क्लिक करत असताना Error Messages दिसत आहेत.
वेबसाईटवरील Customer Care Service शी संपर्क साधल्यानंतर त्यांनी सांगितले की :
✅ विद्यार्थ्यांच्या Login मध्ये Form Lock Feature अजून Active झालेले नाही
✅ त्यामुळे सध्या Form Lock होत नाही
✅ पुढील 1 ते 2 दिवसांत ही सुविधा सुरू होऊ शकते
म्हणून विद्यार्थ्यांनी घाबरून जाण्याची आवश्यकता नाही.
Part 2 Form कधी भरायचा?
विद्यार्थ्यांना निकालानंतर Part 2 Form भरावा लागणार आहे.
📅 Part 2 Form भरायची तारीख : 20 मे ते 23 मे 2026
Part 2 मध्ये काय करावे लागेल?
Part 2 मध्ये विद्यार्थ्यांना College Preferences भरायच्या आहेत.
महत्त्वाची माहिती :
- एकूण 10 College Preferences देता येणार
- Stream आणि College निवडावे लागेल
- Merit आणि Cut Off लक्षात घेऊन Preference द्यावेत
Part 2 भरण्यापूर्वी काय आवश्यक आहे?
Part 2 भरण्यापूर्वी विद्यार्थ्यांनी खालील प्रक्रिया पूर्ण केलेली असावी :
✅ Part 1 Form पूर्ण भरलेला असावा
✅ Admission Fees भरलेली असावी
✅ Form Lock केलेला असावा
त्यांनतरच विद्यार्थ्यांना Part 2 Form भरता येईल.
विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाचा सल्ला
सध्या वेबसाईटवर Technical Issues असल्यामुळे अनेक विद्यार्थ्यांना समस्या येत आहेत. त्यामुळे :
❌ वारंवार घाबरून Form Edit करू नका
❌ चुकीची माहिती भरू नका
✅ अधिकृत अपडेट्सची वाट पहा
✅ Customer Care आणि Official Website वर लक्ष ठेवा
निष्कर्ष
FYJC Admission 2026 मध्ये Part 1 Form Lock न होणे ही सध्या सामान्य समस्या आहे. वेबसाईटवर Lock Feature पूर्णपणे उपलब्ध नसल्यामुळे Error येत आहेत. त्यामुळे विद्यार्थी मित्रांनी घाबरून न जाता अधिकृत अपडेटची वाट पाहावी.
लवकरच Form Lock करण्याची सुविधा सुरू होईल आणि त्यानंतर विद्यार्थी Part 2 Form भरू शकतील.
हे सुद्धा वाचा
निष्कर्ष (Conclusion)
💥 11th Registration And Part 1 filling step by step 2026-
📌 अशाच Admission Updates साठी आमच्या वेबसाईटला नियमित भेट द्या.
