Type Here to Get Search Results !

CTET Answer Key 2026 जाहीर | Paper 1 & Paper 2 (Set A B C D) डाउनलोड करा PDF

 CTET Answer Key 2026 जाहीर | Paper 1 & Paper 2 (Set A B C D) डाउनलोड करा PDF

केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा (CTET) 2026 ही परीक्षा 7 फेब्रुवारी 2026 रोजी यशस्वीपणे पार पडली आहे. या परीक्षेला बसलेल्या उमेदवारांसाठी CTET Paper 1 व Paper 2 ची Answer Key 2026 ही महत्त्वाची अपडेट आहे. Answer Key च्या माध्यमातून उमेदवारांना आपली उत्तरे तपासता येतात तसेच संभाव्य गुणांचा अंदाज घेता येतो. या पोस्टमध्ये तुम्हाला CTET Answer Key 2026 डाउनलोड लिंक, पेपरनुसार माहिती व पुढील प्रक्रिया सविस्तर दिली आहे.

CTET Answer Key 2026 जाहीर | Paper 1 & Paper 2 (Set A B C D)


💥 CTET Answer Key 2026 डाउनलोड लिंक ( 7 फेब्रुवारी ठीक 12.15 वाजता अपलोड केली जाईल

📘 CTET Paper 1 Answer Key (Set A / B / C / D)

👉 Paper 1 Answer Key डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा 


📕 CTET Paper 2 Answer Key (Set A / B / C / D)

👉 Paper 2 Answer Key डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा 


CTET निकाल, Answer Key, मेरिट लिस्ट, शिक्षक भरती व शैक्षणिक अपडेटसाठी आमच्या वेबसाइटला नियमित भेट देत रहा.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.