Type Here to Get Search Results !

58 % महागाई भत्त्या नुसार पगार किती वाढेल चेक करा| DA salary calculator 58 %

58 % महागाई भत्त्या नुसार पगार किती वाढेल चेक करा 

महागाई भत्ता 55% वरून 58% — शासन निर्णय जाहीर .महाराष्ट्र शासनाच्या वित्त विभागामार्फत दिनांक २५ फेब्रुवारी २०२६ रोजी महत्त्वाचा शासन निर्णय जाहीर करण्यात आला आहे. या निर्णयानुसार राज्य शासनाच्या कर्मचाऱ्यांना देण्यात येणारा महागाई भत्ता (DA) ५५% वरून ५८% करण्यात आला आहे.
ही वाढ १ जुलै २०२५ पासून लागू करण्यात येणार असून, सुधारित दराने महागाई भत्ता देण्यात येईल. तसेच जुलै २०२५ ते ऑक्टोबर २०२५ या कालावधीतील थकबाकी रक्कम रोखीने अदा करण्यात येणार असल्याचे नमूद करण्यात आले आहे.
या निर्णयामुळे राज्यातील लाखो कर्मचारी व इतर पात्र कर्मचाऱ्यांना थेट आर्थिक लाभ होणार आहे.

📌 58% महागाई भत्तानुसार पगार किती वाढेल चेक करा 👇


58% नुसार महागाई भत्ता कॅल्क्युलेटर












💥58% नुसार महागाई भत्ता कॅल्क्युलेटर कसा वापरावा?

सरकारी कर्मचारी आणि शिक्षकांसाठी महागाई भत्ता (DA) 55% वरून 58% झाला आहे. त्यामुळे तुमच्या पगारामध्ये नेमका किती फरक पडतो हे जाणून घेण्यासाठी हा कॅल्क्युलेटर तयार करण्यात आला आहे.

🔹 कॅल्क्युलेटर कसा वापरायचा?

1️⃣ मूळ वेतन (Basic Pay) या रकान्यात तुमचे बेसिक वेतन टाका.
2️⃣ एचआरए (%) मध्ये तुम्हाला मिळणारा HRA टक्केवारी लिहा (उदा. 30%).
3️⃣ टीए (TA रक्कम) मध्ये तुमचा प्रवास भत्ता लिहा.
4️⃣ त्यानंतर “हिशोब करा” या बटणावर क्लिक करा.

🔹 तुम्हाला काय दिसेल?

✔ 55% डीए नुसार एकूण पगार
✔ 58% डीए नुसार एकूण पगार
✔ दोन्हीमधील १ महिन्याचा फरक
✔ ४ महिन्यांचा एकूण फरक (थकबाकी अंदाज)

यामुळे तुम्हाला वाढीव महागाई भत्त्याचा तुमच्या पगारावर होणारा परिणाम त्वरित आणि अचूकपणे समजेल.

58 % महागाई भत्त्या नुसार पगार किती वाढेल चेक करा| DA salary calculator 58 %




हा कॅल्क्युलेटर वापरून तुमचा पगार तपासा आणि ही माहिती इतर सहकाऱ्यांनाही नक्की शेअर करा.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad