११वी प्रवेश प्रक्रिया लॉगिन होत नाही काय करावे ?11th Admission Login and registration are currently disabled” असा मॅसेज येत आहे काय करावे?
नमस्कार विद्यार्थी मित्रांनो!
इयत्ता अकरावीची ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया २०२५ सुरू झाली आहे.
काल दिनांक 6 जून 2025 रोजी प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट जाहीर झाली आहे आणि फायनल मेरिट लिस्ट 8 जून 2025 रोजी लागणार आहे.
📑 मेरिट लिस्ट मध्ये नाव कसे शोधावे बघा
🔍 मेरिट लिस्ट कुठे बघायची?
➡️ OM टॅबवर "Provisional Merit List" उपलब्ध आहे
➡️ इथून तुम्ही तुमचा मेरिट लिस्ट नंबर तपासू शकता
✏️ तपशिलात चूक आहे का?
➡️ लॉगिन करून ‘Grievance’ टॅबवर क्लिक करा
➡️ तिथे तुम्ही करेक्शन करू शकता
❗11th Admission - Login होत नाहीये? काय करावं?
बर्याच विद्यार्थ्यांना “Login and registration are currently disabled” किंवा “Password is invalid” असा मेसेज दिसतोय? याचे कारण खाली दिले आहे:🛠️ वेबसाईटवर तांत्रिक काम चालू होते आणि
📌 6 व 7 जून 2025 रोजी ज्या विद्यार्थ्यांनी
- एप्लिकेशन फॉर्म लॉक केला नव्हता
- PART 2 भरले नव्हते
त्यांच्यासाठीच लॉगिन खुले ठेवले होते
त्यामुळे बाकी सर्व विद्यार्थ्यांचे लॉगिन ID तात्पुरते डिसेबल करण्यात आले होते.
🕐 कधीपासून लॉगिन सुरु होईल?
➡️ 7 जून 2025 दुपारी 12:30 वाजल्यानंतर
➡️ सर्व विद्यार्थी पुन्हा लॉगिन करू शकतील
💡 टिप: वेबसाईटवरील सूचना नेहमी वाचा आणि वेळोवेळी अपडेट चेक करत राहा!
🖥️ अधिक माहितीसाठी अधिकृत वेबसाईटला भेट द्या.
✅ तुमचा फॉर्म पूर्ण भरलेला आहे ना हे तपासा
✅ वेळेत लॉगिन करून त्रुटी दुरुस्त करा
सर्वांना यशाच्या हार्दिक शुभेच्छा! 🍀
#FYJC2025 #11thAdmission #MeritList #Grievance #OnlineAdmission