🟢 इयत्ता ११वी प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट २०२५ लागली! आपले नाव कसे शोधावे? 11th provisional merit list download PDF 2025
नमस्कार विद्यार्थी मित्रांनो,
आज दिनांक ६ जून २०२५ रोजी इयत्ता अकरावीची प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट जाहीर झालेली आहे. या लेखामध्ये आपण पाहणार आहोत:
🔹 प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट कशी डाऊनलोड करावी?
🔹 आपले नाव व मेरिट लिस्ट नंबर कसा शोधावा
📑 मेरिट लिस्ट मध्ये नाव कसे शोधावे व्हिडिओ बघा 👇
➡️ https://youtu.be/LkidClyZPng
♎ आमच्या व्हाट्सअप ग्रुप मध्ये सहभागी व्हा
🔗 अधिकृत वेबसाईट लिंक
👉 https://mahafyjcadmissions.in/search/meritlist
✅ प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट डाऊनलोड कशी करायची?
- वर दिलेल्या अधिकृत लिंकवर क्लिक करा.
- होमपेजवर तुम्हाला "Provisional Merit List" असा एक टॅब दिसेल.
- त्यात "Download Merit List" आणि "Search Your Merit List Number" हे दोन पर्याय असतील.
📥 डाऊनलोड मेरिट लिस्ट - गुणांनुसार PDF लिस्ट
- Merit List of marks between (500-400) – Download available now
- Merit List of marks between (399-300) – (Download PDF )
- Merit List of marks between (299-200) – (Download PDF.)
- Merit List of marks between (199-175) – (Download PDF.)
✳️ तुम्हाला लागलेले गुण लक्षात घेऊन योग्य PDF डाऊनलोड करा.
✳️ PDF उघडल्यावर सर्च बारमध्ये आपले गुण किंवा Application ID टाकून तुमचा नाव व Merit List नंबर शोधू शकता.
🔍 फक्त आपला मेरिट लिस्ट नंबर कसा शोधायचा?
- "Search Your Merit List Number" या टॅबवर क्लिक करा.
- येथे आपला Application Number टाका.
- (हा नंबर म्हणजे तुम्ही लॉगिन करताना वापरलेला Login ID)
- नंतर Search बटणावर क्लिक करा.
📌 तुम्हाला खालील माहिती मिळेल:
- तुमचा Merit List Number
- Application ID
- एकूण गुण व प्राप्त गुण
🔔 सूचना:
👉 जर तुमचे गुण ५०० ते ४०० दरम्यान असतील तरच सध्या लिस्टमध्ये तुमचे नाव दिसेल.
👉 इतर गुणांच्या लिस्ट्स लवकरच प्रकाशित होतील, त्यामुळे नियमित वेबसाईट पाहत राहा.
📢 ही माहिती आपल्या मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका!
सर्व विद्यार्थ्यांना पुढील प्रक्रियेसाठी खूप शुभेच्छा! 🎉
🎯 ११ वी साठी कोणते कॉलेज मिळाले आहे ? कसे तपासावे ?