Type Here to Get Search Results !

एकलव्य मॉडेल निवासी शाळेत (EMRS) ७२६७ शिक्षक व शिक्षकेतर पदांची महाभरती २०२५ | EMRS teacher recruitment 2025

एकलव्य मॉडेल निवासी शाळेत (EMRS) ७२६७ शिक्षक व शिक्षकेतर पदांची महाभरती २०२५ | EMRS teacher recruitment 2025

भारत सरकारच्या भारतीय आदिवासी व्यवहार मंत्रालय संचालित एकलव्य मॉडेल निवासी शाळा (EMRS) teacher recruitment 2025 मध्ये देशभरातील विविध शाळांमध्ये शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची मोठ्या प्रमाणात भरती जाहीर करण्यात आली आहे. यामध्ये एकूण ७,२६७ पदे भरण्यात येणार आहेत..

एकलव्य मॉडेल निवासी शाळेत (EMRS) ७२६७ शिक्षक व शिक्षकेतर पदांची महाभरती २०२५ | EMRS teacher recruitment 2025




🔹पदनिहाय रिक्त जागा

  • प्राचार्य (Principal) – 225 पदे
  • पदव्युत्तर शिक्षक (PGT) – 1,460 पदे
  • प्रशिक्षित पदवीधर शिक्षक (TGT) – 3,962 पदे
  • स्टाफ नर्स (महिला) – 550 पदे
  • वसतिगृह वॉर्डन (Hostel Warden) – 635 पदे
  • लेखापाल (Accountant) – 61 पदे
  • कनिष्ठ सचिवीय सहाय्यक (JSA) – 228 पदे
  • प्रयोगशाळा परिचर (Lab Attendant) – 146 पद 

🎯 एकूण जागा – ७२६७



शैक्षणिक पात्रता

  • प्राचार्य – पदव्युत्तर पदवी आणि B.Ed/M.Ed उत्तीर्ण तसेच किमान ९ ते १२ वर्ष अनुभव आवश्यक.
  • PGT – पदव्युत्तर पदवी / M.Sc (Computer Science) / IT / MCA / M.E. / M.Tech आणि B.Ed आवश्यक.
  • TGT – संबंधित विषयातील पदवी + B.Ed उत्तीर्ण.
  • स्टाफ नर्स (महिला) – B.Sc (Nursing) पदवी व किमान २.५ वर्षांचा अनुभव.
  • वसतिगृह वॉर्डन – NCTE मान्यताप्राप्त संस्थेतून पदवी किंवा ४ वर्षांचा एकात्मिक पदवी अभ्यासक्रम उत्तीर्ण.
  • लेखापाल (Accountant) – B.Com पदवी.
  • कनिष्ठ सचिवीय सहाय्यक (JSA) – १२वी उत्तीर्ण + इंग्रजी टायपिंग ३५ शब्द प्रति मिनिट किंवा हिंदी टायपिंग ३० शब्द प्रति मिनिट वाणिज्य परीक्षा उत्तीर्ण.
  • प्रयोगशाळा परिचर (Lab Attendant) – १०वी उत्तीर्ण व प्रयोगशाळा तंत्र डिप्लोमा/प्रमाणपत्र किंवा १२वी विज्ञान शाखा उत्तीर्ण.



वयोमर्यादा

  • अर्जदाराचे वय २३ ऑक्टोबर २०२५ रोजी किमान १८ वर्षे असावे.
  • कमाल वयोमर्यादा:
    • प्राचार्य – ५० वर्षे
    • PGT – ४० वर्षे
    • TGT / स्टाफ नर्स / वसतिगृह वॉर्डन – ३५ वर्षे
    • लेखापाल / JSA / प्रयोगशाळा परिचर – ३० वर्षे
  • आरक्षण सवलत – SC/ST उमेदवारांसाठी ५ वर्षे, OBC उमेदवारांसाठी ३ वर्षे वयोमर्यादेत सूट.

अर्ज शुल्क

  • प्राचार्य पदासाठी – ₹2500/-
  • PGT/TGT पदांसाठी – ₹2000/-
  • इतर पदांसाठी (नर्स, वॉर्डन, अकाउंटंट, JSA, लॅब अटेंडंट) – ₹1000/-
  • SC/ST/महिला उमेदवारांसाठी – ₹500/-

अर्ज करण्याची पद्धत

  • अर्ज फक्त ऑनलाईन पद्धतीने करावयाचा आहे.
  • अर्ज सादर करताना आवश्यक सर्व कागदपत्रे (शैक्षणिक प्रमाणपत्रे, जात प्रमाणपत्र, अनुभवपत्र) स्कॅन करून अपलोड करणे बंधनकारक आहे.
  • अर्ज भरताना मोबाईल नंबर व ई-मेल आयडी कार्यरत ठेवणे आवश्यक.

अर्ज करण्याची अंतिम तारीख

  • अर्ज सुरू – सप्टेंबर २०२५
  • अर्जाची शेवटची तारीख – २३ ऑक्टोबर २०२५, रात्री ११:५० पर्यंत



🎯नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत

परीक्षा (CBT) दिनांक : नंतर कळविण्यात येईल.

ऑनलाईन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा

जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा

Official Site : www.nests.tribal.gov.in

How to Apply For EMRS Staff Selection Exam (ESSE) 2025:

या भरतीकरिता ऑनलाईन अर्ज https://examinationservices.nic.in/recSys2025/root/Home.aspx?enc=Ei4cajBkK1gZSfgr53ImFZ5JDNNIP7I8JbNwGOl976uPeIvr9X7G7iVESmo7y1L6 या वेबसाईट करायचा आहे.
अर्ज फक्त वरील Portal द्वारेच स्वीकारले जातील.

ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक : 23 ऑक्टोबर 2025 (11:50 PM) आहे.
सविस्तर माहितीसाठी व अर्ज करण्यापूर्वी कृपया जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.

अधिक माहिती www.nests.tribal.gov.in या वेबसाईट वर दिलेली आहे.


महत्त्वाच्या सूचना

  • अर्ज सादर केल्यानंतर प्राप्त होणारी पुष्टी (Acknowledgement/Receipt) सुरक्षित ठेवावी.
  • अर्ज शुल्क एकदा भरल्यावर परत मिळणार नाही.
  • अपूर्ण अर्ज किंवा चुकीची माहिती दिल्यास अर्ज बाद केला जाईल.
  • परीक्षा व निवड प्रक्रियेबाबतची सर्व माहिती अधिकृत संकेतस्थळावर वेळोवेळी प्रसिद्ध होईल.

✍️ EMRS भरती २०२५ ही पात्र आणि इच्छुक उमेदवारांसाठी मोठी संधी आहे. देशभरातील आदिवासी विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक विकासात योगदान देण्याची ही उत्तम संधी साधा.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad