संकलित 1 व 2 निकाल पत्रक 2025-26| प्रथम सत्र द्वितीय सत्र निकाल सॉफ्टवेअर 2025 -26| summative and formative result sheet 2025
प्रथम सत्रव द्वितीय सत्र परीक्षा संपली परंतु त्यानंतरचे वर्ग शिक्षकाचे महत्वाचे काम बाकी असते ते म्हणजे प्रथम सत्र व द्वितीय सत्र परीक्षेचा निकाल तयार करणे , निकाल तयार करण्याची प्रक्रिया खुपच किचकट व कंटाळवाणी असते व त्याला मॅन्युअली करायला गेलात तर बराच वेळ सुध्दा लागतो त्यामुळे आपला निकाल वेळेत तयार होत नाही , त्यासाठी च आम्ही आपला वेळ मेहनत कमी करण्यासाठी व सर्व वर्गाचा प्रथम सत्र (संकलित -1संकलित 2 ) निकाल फक्त 30 मिनिटांत लावण्यासाठी Excel शीट तयार केली असून त्यामुळे आपले सर्व जिकरीचे काम सोप्पे होणार आहे.
सदर शीट चे नाव CCE नोंदवही आहे 2025-26 करिता संपूर्ण नोंदवही शिक्षकांचे काम झाले सोपे,जलद आणि बिनचूक होणार असून सदर Excel फाईलही तंत्रस्नेही शिक्षक "आदरणीय श्री.समीर धाडवे" सरांनी तयार केली असून त्यामुळे महाराष्ट्रातील सर्व शिक्षकांना त्याचा फायदा होणार आहे त्यामुळे सरांचे मनापासून धन्यवाद. श्री.समीर धाडवे सरांच्या ब्लॉग वर इतर ही Excel सॉफ्टवेअर आहेत ते डाउनलोड करण्यासाठी सरांच्या ब्लॉग ला नक्की भेट द्या
https://dhadvesamir.blogspot.com/
https://dhadvesamir.blogspot.com/
संकलित 1 निकाल पत्रक 2025 - 26 प्रथम सत्र निकाल सॉफ्टवेअर 2025 - 26 ( CCE नोंदवही) चे वैशिष्ट्ये -
विद्यार्थी माहिती भरा ,आकारिक आणि संकलितचे गुण भरा. नोंदवही,संकलन,श्रेणी,प्रगतीपुस्तक,बोनाफाईड अपोआप तयार होईल.शाळा सोडल्याचा दाखला देखील तयार होईल.
महत्वाचे - शीट डाउनलोड केल्या नंतर प्रथम सर्व सूचना काळजीपूर्वक वाचा किंवा खाली दिलेला युट्युब चा व्हिडीओ बघा मगच शीट मध्ये माहिती भरा!
विद्यार्थी माहिती भरा ,आकारिक आणि संकलितचे गुण भरा. नोंदवही,संकलन,श्रेणी,प्रगतीपुस्तक,बोनाफाईड अपोआप तयार होईल.शाळा सोडल्याचा दाखला देखील तयार होईल.महत्वाचे - शीट डाउनलोड केल्या नंतर प्रथम सर्व सूचना काळजीपूर्वक वाचा किंवा खाली दिलेला युट्युब चा व्हिडीओ बघा मगच शीट मध्ये माहिती भरा!
महत्वाचे - शीट डाउनलोड केल्या नंतर प्रथम सर्व सूचना काळजीपूर्वक वाचा किंवा खाली दिलेला युट्युब चा व्हिडीओ बघा मगच शीट मध्ये माहिती भरा!
संकलित 1,2 निकाल पत्रक 2025 - 26 प्रथम सत्र निकाल सॉफ्टवेअर 2025 - 26 ( CCE नोंदवही)
प्रथम सत्र संकलित 1 चा निकाल तयार करण्यासाठी आपण प्रत्येक वर्गाची स्वतंत्र Excel शीट तयार केली असून आपण ती खालील लिंक वरून डाऊनलोड करू शकता
संकलित 1,2 निकाल सॉफ्टवेअर इयत्ता पहिली ची CCE नोंदवही (Excel शीट) डाउनलोड करण्यासाठी खालील डाउनलोड बटनावर क्लिक करा
Download
🎯 संकलित 1, 2 निकाल सॉफ्टवेअर इयत्ता दुसरी ची CCE नोंदवही (Excel शीट) डाउनलोड करण्यासाठी खालील डाउनलोड बटनावर क्लिक करा
Download
🎯 संकलित 1,2 निकाल सॉफ्टवेअर इयत्ता तिसरी ची CCE नोंदवही (Excel शीट) डाउनलोड करण्यासाठी खालील डाउनलोड बटनावर क्लिक करा
Download
🎯 संकलित 1,2 निकाल सॉफ्टवेअर इयत्ता चौथी ची CCE नोंदवही (Excel शीट) डाउनलोड करण्यासाठी खालील डाउनलोड बटनावर क्लिक करा
Download
🎯 संकलित 1, 2 निकाल सॉफ्टवेअर इयत्ता पाचवी ची CCE नोंदवही (Excel शीट) डाउनलोड करण्यासाठी खालील डाउनलोड बटनावर क्लिक करा
Download
🎯 संकलित 1, 2 निकाल सॉफ्टवेअर इयत्ता सहावी ची CCE नोंदवही (Excel शीट) डाउनलोड करण्यासाठी खालील डाउनलोड बटनावर क्लिक करा
Download
🎯 संकलित 1,2 निकाल सॉफ्टवेअर इयत्ता सातवी ची CCE नोंदवही (Excel शीट) डाउनलोड करण्यासाठी खालील डाउनलोड बटनावर क्लिक करा
Download
🎯 संकलित 1 2 निकाल सॉफ्टवेअर इयत्ता आठवी ची CCE नोंदवही (Excel शीट) डाउनलोड करण्यासाठी खालील डाउनलोड बटनावर क्लिक करा
Download
🎯 द्वितीय सत्र निकाल सॉफ्टवेअर इयत्ता नववी ची CCE नोंदवही (Excel शीट) डाउनलोड करण्यासाठी खालील डाउनलोड बटनावर क्लिक करा
Download
💥महत्वाच्या सूचना -
🎯 खालील व्हिडिओमध्ये CCE19 हे एक्सेल कसे वापरावे याबाबत मार्गदर्शन केले आहे.
➡️ https://youtu.be/DxzaU4YyyT0
🎯 एक्सेल download होत नसल्यास
dhadvesamir.sd2@gmail.com या email वर मेल करा किंवा श्री.समीर धाडवे 8149676849 फोन करावा.आपणास सदर एक्सेल वापरताना अडचण आल्यास हा फोर्म भरावा
➡️ https://forms.gle/wbgWpn3FwdmcmyDS9
🎯 Google font साठी येथे क्लिक करावे.
http://rajbhasha.net/download2/index.php/GoogleInputToolsMarathi.exe
🎯 kalam font करिता येथे क्लिक करावे
https://www.1001fonts.com/kalam-font.html