२६ जानेवारी भाषण मराठी फलक लेखन सूत्रसंचालन चारोळी | 26 january speech falak lekhan sutrsanchalan charoli
प्रजासत्ताक दिनानिमित्त देशभरात ध्वजारोहण, राष्ट्रगीत, सांस्कृतिक कार्यक्रम, भाषणे आणि देशभक्तीपर उपक्रम आयोजित केले जातात. शाळा, महाविद्यालये, सरकारी कार्यालये व सामाजिक संस्थांमध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन करून देशभक्तीची भावना अधिक दृढ केली जाते.
या विशेष संग्रहामध्ये २६ जानेवारी २०२३ साठी आवश्यक असलेली सर्व माहिती एकाच ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आली आहे. यामध्ये
रांगोळी डिझाईन, कविता, भाषण (मराठी–हिंदी–इंग्रजी), प्रास्ताविक, सूत्रसंचालन, चारोळी, शायरी, घोषणा, नारे, घोषवाक्य, फलक लेखन, निमंत्रण पत्रिका नमुने, ध्वजसंहिता, ध्वजारोहण नियमावली यांचा समावेश आहे.
26 जानेवारी भाषण मराठी | 26 january Bhashan marath / bhashan in marathi
दिल दिया हैं, जान भी देंगे,ऐ वतन तेरे लिए ।
हम जियेंगे और मरेंगे, ऐ वतन तेरे लिए।
हा देश स्वातंत्र व्हावा म्हणून ज्यांनी स्वतःच्या प्राणाचे बलिदान दिले. त्या सर्वांना कोटी कोटी वंदन करतो.
आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष, माननीय मुख्याध्यापक सर्व गुरुजन वर्ग आणि बालमित्रांनो, आज मी प्रजासत्ताक दिनाविषयी बोलणार आहे ते आपण शांतपणे ऐकावे ही विनंती.
आपला देश 15 ऑगस्ट 1947 रोजी स्वातंत्र झाला परंतु आपला देश कसा चालवावा कारभार करताना कोणते कायदे असवित यासाठी घटना समिती नेमण्यात आली. 26 नोव्हेंबर 1949 रोजी या घटनेस मान्यता देण्यात आली. 26 जानेवारी 1950 पासून भारतीय राज्यघटनेची अंमलबजावणी सुरू झाली. यालाच संविधान असे म्हणतात.
या संविधान निर्मितीमध्ये मोलाचे योगदान डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिले, म्हणून त्यांना घटनेचे शिल्पकार असे म्हटले जाते. भारतीय घटनेत सर्वांना न्याय, समता, स्वातंत्र्य व बंधुता या मानवी मूल्याबरोबर हक्क व कर्तव्य यांची बीजारोपण केले आहे.आपण आपल्या हक्कासाठी जेवढे जागरूक राहतो तेवढे कर्तव्यासाठी राहत नाही परंतु एक कवी म्हणतात,
" हम न सोचे हमे क्या मिला हैं
हम ये सोचे किया क्या है अर्पण"
मला काय मिळाले? यापेक्षा मी देशाला काय दिले हे महत्त्वाचे आज खरच आपणाला स्वातंत्र्य मिळाले आहे असे वाटते का? आजही अन्याय, अत्याचार, भ्रष्टाचार, बेरोजगारी या समस्या सतावत आहेत. ""आपलीच माणसे आपलीच माती करत आहेत' धोरण लकण्याने विकास होत आहे, पण पर्यावरणा -चा विनाश होत आहे माणूस मारून कोणता विकास करतोय आपण? मित्रहो, मागे दीड-दोन वर्षापूर्वी ऑक्सिजनच्या श्वासापायी अनेकांनी तडफडून जीव सोडला. एका सूक्ष्मजीवाने बलाढ्य मानवी समुदायाला असा काही धक्का आणि धोका दिला की आजही आठवण झाली की काळीज चिरत.
मित्रहो, आपल्या देशाच पर्यावरण जपण आणि आपली प्रत्येक कृती ही देशहिताला प्रथम प्राधान्य देणारी ठेवूया व खऱ्या अर्थाने देशाला प्रजासत्ताक बनवूया! एवढे बोलून मी माझे भाषण संपवतो.
जय हिंद जय महाराष्ट्र||

26 जानेवारी प्रजासत्ताक दिन भाषण मराठी हिंदी इंग्रजी

26 जानेवारी साठी भाषणे हिंदी

26 जानेवारी साठी भाषणे मराठी

26 जानेवारी प्रजासत्ताक दिन निमंत्रण पत्रिका नमुना

26 जानेवारी प्रजासत्ताक दिनाचे प्रास्ताविक

26 जानेवारी प्रजासत्ताक दिन सूत्रसंचालन हिंदी

26 जानेवारी प्रजासत्ताक दिन सूत्रसंचालन मराठी

26 जानेवारी साठी सूत्रसंचालन इंग्रजी

26 जानेवारी प्रजासत्ताक दिन फलक लेखन

26 जानेवारी प्रजासत्ताक दिन रांगोळी संग्रह

26 जानेवारी प्रजासत्ताक दिन शायरी चारोळी

26 जानेवारी प्रजासत्ताक दिन शायरी संग्रह

26 जानेवारी प्रजासत्ताक दिन चारोळी मराठी

26 जानेवारी प्रजासत्ताक दिन कविता संग्रह मराठी

26 जानेवारी प्रजासत्ताक दिन ध्वजारोहण नियम

26 जानेवारी प्रजासत्ताक दिन ध्वजसंहिता

26 जानेवारी प्रजासत्ताक दिन घोषवाक्य

26 जानेवारी प्रजासत्ताक दिन घोषणा
🆕 प्रजासत्ताक दिनाच्या सर्व pdf फाईल एकाच क्लीक मध्ये डाउनलोड करा
Download pdf (download)
26 जानेवारी भाषण मराठी | 26 january Bhashan marath / bhashan in marathi
माझ्या सर्व आदरणीय शिक्षकांना, पालकांना आणि प्रिय मित्र मैत्रिणींना शुभ सकाळ.
सर्व प्रथम, प्रजासत्ताक दिनी मला बोलण्याची एवढी उत्तम संधी दिल्या बद्दल मी आदरणीय मुख्याध्यापिक सर / म्याडम यांचे मी आभार मानू इच्छितो/ ते.
15 ऑगस्ट 1947 पासून भारत हा एक स्व:शासित देश (Self-Governing country) आहे. भारताला 15 ऑगस्ट 1947 रोजी ब्रिटिश राजवटी पासून स्वातंत्र्य मिळाले, जो आपण स्वातंत्र्य दिन (Independence Day) म्हणून साजरा करतो.
भारत हा एक लोकशाही प्रधान देश आहे, इथे राज्य करणारे/ री व्यक्ती हि कोणी ही राजा किंवा राणी नाही, किंवा पितृ सत्ताक गादी वर बसलेली नाही. तर भारताचे सर्वोच्च राज्य कर्ते हे जाणते द्वारे निवडून आलेले आहेत. या देशात राहणाऱ्या प्रत्येक नागरिकाला समान अधिकार आहेत, आमच्या मता शिवाय कोणीही मुख्यमंत्री किंवा पंतप्रधान होऊ शकत नाही.
देशाला योग्य दिशेने नेण्यासाठी आपल्याला सर्वोत्तम पंतप्रधान किंवा राजनीतिक पक्षाच्या उमेदवार याला निवडण्याचा अधिकार आपल्याला आहे.
आपल्या देशाच्या बाजूने विचार करण्याचे कौशल्य आपल्या नेत्या कडे असले पाहिजे. वंश, धर्म, गरीब, श्रीमंत, उच्च वर्ग, मध्यम वर्ग, कनिष्ठ वर्ग, निरक्षरता इत्यादी भेदभाव न करता भारत हा एक विकसित देश (Developed Country) बनण्यासाठी देशातील सर्व राज्ये, गावे, शहरे यांचा समान विचार केला पाहिजे.
आपल्या देशाचे महान नेते आणि स्वातंत्र्य सैनिक म्हणजे महात्मा गांधी, शहिद भगत सिंग, शहिद चंद्र शेखर आझाद, लाला लजपत राय, सरदार वल्लभ भाई पटेल, लाल बहादूर शास्त्री, नेताजी सुभाष चंद्र बोस, झांसी ची राणी, इ. भारताला स्वतंत्र देश बनवण्यासाठी या लोकांनी इंग्रजां विरुद्ध लढा दिला. त्या मुळे आम्ही त्यांनी आपल्या देशासाठी केलेले समर्पण कधी ही विसरू शकत नाही.
या महान लोकान मुळेच आपण आपल्या मनाने विचार करू शकतो आणि कोणत्याही दबावा शिवाय आपल्या देशात मुक्त पणे जगू शकतो आणि आपला विकास करू शकतो.
आपले पहिले भारतीय राष्ट्रपती डॉ. राजेंद्र प्रसाद यांनी म्हटले होते की “एक राज्यघटना आणि एक संघराज्याच्या अखत्यारीत, आम्ही या विस्तीर्ण भूमीचा संपूर्ण भाग एकत्र केला आहे, ज्याची लोकसंख्या 32 कोटी हून अधिक स्त्री-पुरुष आहे."
भारताला स्वातंत्र्य मिळून 75 वर्ष पूर्ण होत आली आहे आणि अजून ही आपण आपल्या देशात गुन्हेगारी, भ्रष्टाचार, झुंड बळी (Mob Lynching) आणि हिंसाचार यांच्या शी लढतोय हे किती लाजिरवाणी गोष्ट आहे. आपल्या देशाला विकासाच्या आणि प्रगतीच्या मुख्य प्रवाहात जाण्या पासून रोखत असलेल्या अशा गुलाम गिरी मधून देशाला वाचवण्यासाठी पुन्हा आपल्या सर्वांना एकत्र येण्याची काळाची गरज आहे.
या सोबतच गरिबी, बेरोजगारी, निरक्षरता, ग्लोबल वॉर्मिंग, असमानता, इत्यादी आपल्या सामाजिक समस्यान बद्दल जागरूक राहून त्या सोडवण्यासाठी आपण पुढे जायला हवे.
भारताचे माजी राष्ट्रपती आणि भारतरत्न डॉ. अब्दुल कलाम यांनी म्हटले आहे की, “जर एखादा देश भ्रष्टाचार मुक्त झाला आणि सुंदर विचारांचा व मनाचा राष्ट्र बनला पाहिजेत. आणि मला असे वाटते की हे कार्य पुढील तीन प्रमुख सदस्य हा बदल घडवू शकतात. ते सदस्य आहेत - पिता, आई आणि गुरु आहे.”
भारताचे सजग नागरिक म्हणून आपण डॉ. अब्दुल कलाम सर यांचे हे विचार गांभीर्याने घेतले पाहिजेत आणि आपल्या देशाला पुढे नेण्या साठी शक्य ते सर्व प्रयत्न केले पाहिजेत.
एवढे बोलून मी माझ्या भाषणाचा समारोप करणार आहे, इथे उपस्थित राहून हा कार्यक्रम यशस्वी केल्या बद्दल आपल्या सर्वांचे आभार आहे.
जय हिंद जय भारत
सन्मानिय व्यासपीठ व्यासपीठावरील आदरणीय प्रमुख पाहुणे, माझे प्रिय शिक्षक आणि माझ्या प्रिय देशवासियांनो,
आज आपला भारत देश आपला प्रजासत्ताक दिन मोठ्या थाटामाटात साजरा करत आहे. हा आपला महत्त्वाचा राष्ट्रीय सण आहे. या शुभ प्रसंगी तुम्हा सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा.
15 ऑगस्ट १९४७ ला आपला देश ब्रिटिश राजवटीपासून स्वतंत्र झाला. स्वातंत्र्यानंतर आपला देश नीट चालवण्यासाठी कोणताही नियम व कायदा नव्हता. त्यावेळी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली स्थापन केलेल्या समितीने 2 वर्षे 11 महिने 18 दिवसांच्या अथक परिश्रमानंतर भारताची मजबूत राज्यघटना तयार केली.
26 जानेवारी 1950 रोजी भारत देशाने आपली राज्यघटना लागू केली. त्यावेळी आपला देश सार्वभौम प्रजासत्ताक राष्ट्र म्हणून घोषित करण्यात आला होता.
आपल्या देशाचे संविधान हे जगातील सर्वात मोठे लिखित संविधान आहे. या महान संविधानाने आपल्याला आपल्या हक्कांसाठी आणि हक्कांसाठी लढण्याचे बळ दिले आहे.
आपला देश स्वतंत्र आणि प्रजासत्ताक करण्यासाठी अनेक स्वातंत्र्यसैनिकांनी आपल्या प्राणाचीही पर्वा केली नाही. आज आपण त्या सर्व शूर वीरांना मनापासून स्मरण करतो, त्यांच्यामुळेच आज आपण शांततेचा श्वास घेत आहोत. स्वातंत्र्याच्या वर्षांनंतरही आपल्या देशाचे शूर सैनिक सीमेवर शत्रूंचा मुकाबला करत जीव तळहातावर घेत आहेत. मातृभूमीसाठी ते मरायला सदैव तयार असतात.
शेवटी जाता जाता एवढेच म्हणेन....
जय हिंद जयमहाराष्ट्र भारत माता की जय !
आशा आहे की आपणास '26 जानेवारी' चे छोटे व सोप्पे असे 'भाषण' pdf आवडले असेल याचा उपयोग तुम्हीं 'प्रजासत्ताक दिनाचे भाषण' निबंध सूत्रसंचालन किंवा कविता व चारोळ्या घेऊन करू शकता .
अजून 26 जानेवारी प्रजासत्ताक दिनाच्या मराठी भाषण आपणास हवे असल्यास नक्की कंमेंट्स करा !
धन्यवाद जय हिंद !

26 जानेवारी भाषण मराठी 2026 | 26 January Speech in Marathi 2026
26 जानेवारी प्रजासत्ताक दिनासाठी चारोळी
शाळा सजवा, काढा रांगोळ्या करु या तयारी !
आली हो आली 26 जानेवारी !!
वाजत गाजत साजरा करू हा राष्ट्रीय सण !
कारण आहे तो आपला प्रजासत्ताक दिन !!
सन्मानिय व्यासपीठ व्यासपीठावरील आदरणीय प्रमुख पाहुणे, माझे प्रिय शिक्षक आणि माझ्या प्रिय देशवासियांनो,
आज आपला भारत देश आपला प्रजासत्ताक दिन मोठ्या थाटामाटात साजरा करत आहे. हा आपला महत्त्वाचा राष्ट्रीय सण आहे. या शुभ प्रसंगी तुम्हा सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा.
15 ऑगस्ट १९४७ ला आपला देश ब्रिटिश राजवटीपासून स्वतंत्र झाला. स्वातंत्र्यानंतर आपला देश नीट चालवण्यासाठी कोणताही नियम व कायदा नव्हता. त्यावेळी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली स्थापन केलेल्या समितीने 2 वर्षे 11 महिने 18 दिवसांच्या अथक परिश्रमानंतर भारताची मजबूत राज्यघटना तयार केली.
राज्यघटना अंमलात आली तारीख 26 महिना जानेवारी !
फडकवून तिरंगा करू साजरी लोकशाहीची ही भरारी..!
26 जानेवारी 1950 रोजी भारत देशाने आपली राज्यघटना लागू केली. त्यावेळी आपला देश सार्वभौम प्रजासत्ताक राष्ट्र म्हणून घोषित करण्यात आला होता.
आपल्या देशाचे संविधान हे जगातील सर्वात मोठे लिखित संविधान आहे. या महान संविधानाने आपल्याला आपल्या हक्कांसाठी आणि हक्कांसाठी लढण्याचे बळ दिले आहे.
आपला देश स्वतंत्र आणि प्रजासत्ताक करण्यासाठी अनेक स्वातंत्र्यसैनिकांनी आपल्या प्राणाचीही पर्वा केली नाही. आज आपण त्या सर्व शूर वीरांना मनापासून स्मरण करतो, त्यांच्यामुळेच आज आपण शांततेचा श्वास घेत आहोत. स्वातंत्र्याच्या वर्षांनंतरही आपल्या देशाचे शूर सैनिक सीमेवर शत्रूंचा मुकाबला करत जीव तळहातावर घेत आहेत. मातृभूमीसाठी ते मरायला सदैव तयार असतात.
शेवटी जाता जाता एवढेच म्हणेन....
लहरतो आहे तिरंगा अभिमानाने,
उंच आज या आकाशी,
उजळत ठेवू सारे रंग त्याचे,
घेऊया प्रण हा एक मुखाने