Type Here to Get Search Results !

सर्दीची लक्षणे आणि घरगुती उपाय | common cold symptoms and home remedies

सर्दीची लक्षणे आणि घरगुती उपाय | cold symptoms and home remedies | common cold information in marathi


सर्दीची लक्षणे आणि घरगुती उपाय

नमस्कार मित्रांनो आज आपण सर्दी (common cold) या संसर्गजन्य रोगांची माहिती बघणार आहोत त्यामध्ये सर्दी कशी होते, सर्दी होण्याची कारणे कोणती,सर्दी होण्याची चिन्हे आणि लक्षणे, सर्दी झाल्यास घरगुती उपाय आणि औषधांची माहिती आपण बघणार आहोत.

सर्दी म्हणजे काय |what is common cold :

सर्दी (common cold) हा एक संसर्गजन्य रोग आहे जो नाकाच्या आणि घशाच्या संपर्कात येतो.वेगवेगळ्या प्रकारचे viruses आहेत ज्याच्यामुळे सर्दी होते.

हेल्थी अडल्ट( healthy adults)यांना वर्षातून दोन किंवा तीन वेळा सर्दी (common cold) होण्याचे चान्सेस असतात आणि लहान मुलांना सतत सर्दी होण्याचे चान्सेस असतात.

जास्त लोक सर्दीपासून आठवडा ते दहा दिवसांमध्ये बरे होतात. जे लोक स्मोकींग करतात त्यांना रिकवर होण्यासाठी जास्त टाईम लागतो. जनरली सर्दी साठी डॉक्टर कडे जाण्याची आवश्यकता नसते पण जर सिम्प्टम्स हे रिकव्हर होत नसतील तर तुम्ही डॉक्टर पाहू शकता.


सर्दी होन्याची कारणे | couses of common cold

वेगवेगळ्या प्रकारच्या वायरस मुळे सर्दी होते त्यातलाच एक कॉमन (rhinoviruses) या जंतूचा संसर्ग जास्त प्रमाणात आपल्याला पहायला मिळतो. सर्दीचा व्हायरस हा तुमच्या तोंडातून, नाकातून, डोळ्यातून आत प्रवेश करतो. व्हायरस हा शिंक, खोकला, बोलताना droplets माध्यमातून पसरतो. हाताचा हाताला कॉन्टॅक्ट झाल्यामुळे सुद्धा वारस पसरू शकतो

 • सर्दी झालेल्या रूग्णांच्या सानिध्यात आल्यामुळे. 
 • रूग्णांच्या थुंकितुन बाहेर पडणाऱ्या droplets मुळे. 
 • सर्दी झालेल्या रूग्णांच्या वस्तू,हातरूमाल, ग्लास, पाणी बॉटल अशा अनेक प्रकारच्या वस्तू यांच्याशी संपर्क आल्यास. 
 • थंड पाणी पिल्यामुळे.
 • हवामान बदलामुळे.  

 

सर्दी रिस्क फॅक्टर्स | common cold risk factors

खाली दिलेल्या फॅक्टर्स मुळे सर्दी (common cold) होण्याचे चान्सेस वाढू शकतात..

 • वय : लहान वयातील मुलांना सर्दी होण्याचा मोठा धोका असतो. 

 • कमजोर रोग पतिकारशक्ती : ज्या लोकांची कमजोर रोग प्रतिकारक क्षमता असते त्यांना सर्दी होण्याचे चान्सेस खूप मोठे असतात. 

 • धूम्रपान : जर तुम्ही स्मोकिंग करत असाल तर तुम्हाला सर्दी होण्याची खूप मोठे चान्सेस असतात आणि लक्षणे रिकवर होण्यास वेळ लागतो.  

 • पावसाळ्याच्या दिवसात सगळ्यांना सर्दी होते.

 • जर तुम्ही गर्दीच्या ठिकाणी असाल जसे की शाळा, बस स्टॅन्ड तेव्हा तुम्ही व्हायरस च्या संपर्कात येता आणि सर्दी होते


सर्दी होन्याची लक्षणे | symptoms of common cold

जेव्हा आपण वायरस च्या संपर्कात येतो तेव्हा सर्दी ची लक्षणे ही एक ते तीन दिवसात दिसायला लागतात. सर्दीची लक्षणे ही माणसामाणसांमध्ये बदलत असतात. साधारण सर्दी झाल्यास खालील दिलेली लक्षणे दिसुन येतात..

 •  शिंका येणे.
 • नाक गळणे, गच्च होने. 
 • घसा खवखवणे.
 • खोकला येणे.
 • डोकं दुखणे.
 • अंग दुखणे. 
 • अंगावर काटा येऊन थोडा ताप येतो.
 • घसा कोरडा पडतो.  

सर्दी झाल्यास डॉक्टरकडे केव्हा जावे ?

तरूणांसाठी: तरुणांना सर्दीसाठी डॉक्टरकडे जाण्याची आवश्यकता नसते. जर तुमच्याकडे असे लक्षणे असतील तर...  

 •  ताप हा तीन दिवसापासून 101.3 F (38.5C) पेक्षा जास्त दाखवत असेल तर 
 • ताप ही बरी झाल्यानंतर पुन्हा येत असेल तर 
 • श्वास घेण्यास त्रास होत असेल तर 
 • घरघर होत असेल तर 
 • तीव्र घसा खवखवणे, डोकं दुखणं 

लहान मुलांसाठी: जर तुमच्या मुलांमध्ये खालील लक्षणे दिसत असतील तर तुम्ही डॉक्टरकडे जावे... 

 • ताप 100.5 F(38.0C) 12 आठवड्यापर्यंतच्या नवीन जन्मलेल्या बाळांमध्ये.
 • लहान मुलांमध्ये दोन दिवसापासून ताप असेल तर
 • श्वास घ्यायला त्रास होत असेल तर 
 • भूक न लागणे 
 • कान दुखणे 
 • अत्यंत गडबड 
 • असामान्य तंद्री  

 

सर्दी चे होणारे परिणाम | side effects of common cold in marathi

 • कानाचा त्रास: बॅक्टेरिया किंवा व्हायरस कानाच्या eardrum च्या मागच्या स्पेस मध्ये जातात.
 • अस्थमा: जर तुम्हाला asthma असेल तर तर सर्दीमुळे लक्षने खूप वाढलेले दिसतात.
 • अकयुट सायनसेस: तरुन आणि लहान मुलांमध्ये सर्दी ही सुज,pain(inflammation),सायनसेस चव इन्फेक्शन दूर होऊ देत नाही. 
 • लरिंजायटिस :
 • ब्रोंकाइटिस  निमोनिया :


सर्दी होण्यापासून वाचवण्यासाठी काय करावे?  home remedies to prevent common cold

सर्दी common cold या रोगांवर मात करण्यासाठी कोणतीही vaccine उपलब्ध नाही. तरीही सर्दीचा संसर्ग रोखण्यासाठी कोणती काळजी घेतली जावी हे तुम्हाला खाली पहायला मिळेल.. 

 • हात धुणे: कमितकमी २० sec साबण आणि पाण्याने हात पुर्णपणे धुवावेत. जर तुमच्याकडे साबण आणि पाणी उपलब्ध नसेल तर तुम्ही Hand sanitizer वापरू शकता त्यात ६०% alcohol असत.घरातील लहान मुलांना हात धुण्याच महत्व सांगाव.चूकुनही हात न धुता तोंड,नाक, आणि डोळ्यांना हात लावू नये. 

 • डीसइनफेक्शन करण: जास्त वेळा टच होणारे वस्तू साप आणि डीसइंफॅक्ट करावे, जसे की लाईट बटन, दरवाजा ची कडी, इलेक्ट्रॉनिक्स,किचन, बाथरूम.हे ज्या वेळी महत्वाचे आहे जेव्हा तुमच्या घरातील एखादी व्यक्तीला सर्दीचे लक्षणे दिसत असतिल तेव्हा. 

 •  खोकला थांबवन: शिंक आणि खोकला येत असताना tissue वापरावा. जर तुमच्याकडे tissue paper नसेल तर तुम्ही तुमच्या हाताच्या कोनयावर शिंकु किंवा खोकलु शकता व नंतर हात धुणे गरजेचे आहे. 

 • काय सेअर करू नका: तुमचे पाणी पीन्याचे ग्लास किंवा जेवणाचे पदार्थ दुसऱ्या कुटुंबा सोबत सेअर करू नये. जर तुमच्या घरातील व्यक्तीला सर्दी झालेली असेल तर त्यांनी स्पर्श केलेला ग्लास दुसऱ्या व्यक्तीच्या संपर्कात येऊ नये त्यासाठी तुम्ही रुग्णाचा वेगळा ग्लास ठेवावा. 

 •  सर्दी असणाऱ्या व्यक्तीपासून दूर राहावे: जेव्हा वेळ भेटेल तेव्हा गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे. नाकाला, डोळ्याला आणि तोंडाला स्पर्श करणे टाळावे. 
 • लहान मुलांना स्वच्छ आणि निरोगी राहण्याची सवय लावावी, स्वतःची काळजी घ्यावी, दररोज व्यायाम करावा, चांगले जेवण आणि चांगली झोप असावी.
 •  स्वत: ची रोग प्रतिकारक शक्ती वाढवावी. 
 • थंड वाऱ्यांपासून सुरक्षित रहावे. 
 • सर्दी झालेल्या रूग्णांपासुन दुर रहावे. 
 • खूप थंड खाण्यस टाळावे. 

 

सर्दी वरील औषधी उपचार |common cold treatment in marathi

सर्दी या रोगासाठी खुप वेगवेगळ्या प्रकारची औषध उपचार वापरले जातात

 Antiallergic drugs:

 ( Citrizine,leocitrizine, Diphenhydramine) हे Drugs(औषध) नाक गळणे,शिंका , डोळ्यात पाणी येणे या लक्षणासाठी वापरले जातात.


Analgesic and antipyretics:

पॅरासिटामोल (paracetamol,Nimusulide, Ibuprofen, aspirin हा drug(औषध) ताप येणे, डोकं दुखणे, अंग दुखणे या लक्षनांसाठी वापरला जातो 

-phenylephrine हा drug(औषध) नाक गच्च होन या लक्षनांसाठी वापरला जातो 

-caffeine हा drug (औषध) paracetamol या औषधाला चांगले काम करण्यासाठी मदत करतो 

वरील सर्व औषधे (caffeine+Diphenhydramine+paracetamol+phenylephrine)

Combination मध्ये वापर केला जातो 

ब्रँड च नाव Sumo cold tablet  


सर्दी या रोगासाठी वेगवेगळ्या प्रकारचे ब्रँड वापरले जातात 

-Nicip cold and flu 

-Sumo cold 

-coldset 

-MH cold tablet 

-citral 

-sneezy cold and flu 

हे सगळ्या प्रकारचे औषध टॅबलेट, सिरप, सस्पेन्शन अशा प्रकार मध्ये आढळून येतात  

-खोकला सिरप(cough syrup)   

  ( Tusq Dx,lx syrup,tablet )  

- व्हिटामिन C 

-Antitussive औषधी (dextromethorphan hydrobrmide )

(ही सर्व औषधे डॉक्टरच्या प्रिस्क्रिप्शनशिवाय घेऊ नयेत)

 

सर्दी वर घरगुती उपाय |common cold home remedies  

 • भरपूर पाणी असलेले पदार्थ खावे जसे की टरबूज, लिंबू पाणी कॅफीन आणि दारू यांच्यापासून दूर राहावे हे तुम्हाला dehydrate करू शकता. 


 •  गरम पाणी , चिकन सूप, चहा, गरम सफरचंदाचा ज्यूस हे सर्व तुम्हाला सर्दी दूर करण्यासाठी मदत करतात.मध लहान मुलांमध्ये आणि तरुणांमध्ये होणारा कप याला दूर करण्यासाठी मदत करतो. 


 •  जर तुम्हाला सर्दी झाली असेल तर तुम्ही घरी बसून आराम करावा व कामाला किंवा शाळेला सुट्टी द्यावी या यामुळे सर्दी ही दुसऱ्या लोकांमध्ये पसरणार नाही 


 •  तुमच्या रूमची तापमान किंवा आर्द्रता बरोबर करून घ्यावी. तुमच्या रूमचे तापमान हे कधीही गरम ठेवावे, जर तुमच्या रूम मध्ये द्रोपलेट्स प्रमाण जास्त असेल तर तुम्हाला खोकला येण्याची चान्सेस आढळून येतात. 


 •  सर्दी झालेल्या मुलांना किंवा तरुणांना Vick's logenges घेण्यास सांगावे जेणेकरून गळा हा चांगला राहील.


 • घसाखरखर करत असेल तर दूध आणि हळद घ्यावी 


 • झंडु बाम गरम पाण्यात टाकून वाफ घेणे 


 • अद्रक, मिरे, लवंग यांची पेस्ट करून चहा मध्ये टाकुन चहा प्यावा


 • घसा दुखत असल्यास मिठाच्या पाण्याच्या गुळण्या कराव्यात


 • साधी किंवा औषधाची वाफ घ्या. 

 

वरील सर्व माहिती हि बरोबर असून तुम्ही या माहितीचा उपयोग आपल्या दररोजच्या जीवनात नक्की करावा आणि आपली वेगवेगळ्या रोगांपासून संरक्षण करावे.


हे पण वाचा ⤵️
FAQ

Q.1)सर्दीसाठी कारणीभूत असणारा जंतू कोणता ?

Ans.rhinoviruses या जंतूंमुळे सर्दी होते.


Q.2) सर्दीची मुळ लक्षणे कोणती आहेत ?

Ans. नाक गळणे, डोकेदुखी, शिंका येने, घसा खवखवणे हे सर्दीची मुळ लक्षणे आहेत.


टिप्पणी पोस्ट करा

1 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad