Type Here to Get Search Results !

पिंपरी चिंचवड महानगरपालिका आरोग्यभरती 2021 | pimpari Chinchwad mahanagarpalika arogyabharti 2021

 पिंपरी चिंचवड महानगरपालिका भरती 2021 | pimpari Chinchwad mahanagarpalika bharti 2021


नमस्कार मित्रांनो आज आपण पिंपरी-चिंचवड महापालिकेमध्ये निघालेल्या आयोगभरती विषयी पुढे जाणुन घेणार आहोत.
 

पिंपरी चिंचवड महानगरपालिका भरती 2021

आरोग्यविभागात तुम्ही जर नोकरी शोधत असाल तर तुमच्यासाठी ही सुवर्णसंधी आहे. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत आरोग्यभरती साठी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे तरी सर्व इच्छुक उमेदवारांनी अर्ज भरून घ्यावा.

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत आरोग्य विभागांतर्गत विविध पदांची भरती प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे . या भरतीसाठी नर्स, फार्मसिस्ट, वैद्यकीय अधिकारी,क्ष किरण शास्त्रज्ञ, TB आणि चेस्ट फिजिशियन, सांख्यिकी सहायक,लॅब टेक्निशियन,ANM, x ray  टेक्निशियन या सर्व पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत.

पिंपरी चिंचवड महानगरपालिका भरती 2021

पदाचे नाव आणि पदसंख्या

पिंपरी चिंचवड महानगरपालिका भरतीसाठी पदसंख्या आणि पदांचे नाव आपण बघणार आहोत.

  • X ray शास्त्रज्ञ : 2 जागा
  • टी बी आणि चेस्ट फिजिशियन : 1 जागा
  • वैद्यकीय अधिकारी : 13 जागा
  • स्टाफ नर्स : 70 जागा
  • सांख्यिकी सहायक : 3 जागा
  • लॅब टेक्निशियन : 1 जागा
  • X ray टेक्निशियन : 3 जागा
  • फार्मासिस्ट : 7 जागा
  • ए.एन.एम : 31 जागा


पिंपरी चिंचवड महानगरपालिका भरती 2021

शैक्षणिक पात्रता व अनुभव
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत आरोग्यभरती साठी अर्ज करणऱ्या सर्व उमेदवारांसाठी शैक्षणिक पात्रता व अनुभव हा प्रत्येकाच्या पदवीनुसान बदलनार आहे. 

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत होणाऱ्या आरोग्य विभागांतर्गत भरतीमध्ये लागणारे पदवी शिक्षण आणि अनुभव बघणार आहोत.

  • प्रत्येक उमेदवाराला ज्या पदासाठी अर्ज करायचा आहे त्या पदाचे पदवी शिक्षण हे एखाद्या माण्यताप्राप्त विद्यापीठातुन  पूर्ण झालेले असावे किंवा डिप्लोमा केलेला असावा.
  • MSCIT झालेली असावी.
  • पिंपरी पिंपरी-चिंचवड महापालिकेमध्ये निघालेल्या आयोगभरती मध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या पदांसाठी वेगवेगळ्या वर्षांचे अनुभव आपल्याला बघायला मिळतील. तर काही पदांसाठी अनुभवाची गरज देखील नाही.


पिंपरी चिंचवड महानगरपालिका भरती 2021

पदांनुसार वेतनश्रेणी
 पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये होणार असणार्या आरोग्य विभागांतर्गत भरतीमध्ये असणारी पगार व पे लेवल आपण पुढे बघणार आहोत.

  • X ray शास्त्रज्ञ :  पे लेवल S-23, Rs 67700 - 208700
  • टी बी आणि चेस्ट फिजिशियन :  पे लेवल S-23, Rs       67700 - 208700
  • वैद्यकीय अधिकारी : पे लेवल S-20,Rs 56100 - 177500
  • स्टाफ नर्स : पे लेवल S-13, Rs 34500 - 112400
  • सांख्यिकी सहायक : पे लेवल S-8, Rs 25500 - 81100
  • लॅब टेक्निशियन : पे लेवल S-13, Rs 35400 - 112400
  • X ray टेक्निशियन : पे लेवल S-13 Rs Rs 35400 - 112400
  • फार्मासिस्ट : पे लेवल S-10,Rs 29200 - 92300
  • ए.एन.एम : पे लेवल S-8, Rs 25500 - 81100

पिंपरी चिंचवड महानगरपालिका भरती 2021

परिक्षा शुल्क आणि अर्ज भरण्याची शेवटची तारीख :
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत होणाऱ्या आरोग्य विभागाच्या परिक्षेची शेवटची तारीख आणि परिक्षा शुल्क बघणार आहोत.

  परिक्षा शुल्क :
  • मागास व अनाथ प्रवर्गातील उमेदवारांसाठी परिक्षा शुल्क हा 150 रूपये राहील आणि अमागास व खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी परिक्षा शुल्क 300 रूपये राहील.
  • माजी सैनिकांसाठी कोणताही शुल्क आकारला जाणार नाही.
  • उमेदवाराला जर एकापेक्षा जास्त पदांसाठी अर्ज करायचा असेल तर प्रत्येक पदासाठी वेगळा शुल्क आकारण्यात येणार आहे.
अर्ज भरण्याची शेवटची तारीख :
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत आरोग्यभरतीसाठी अर्ज भरण्याची शेवटची तारीख 30/12/2021 ही आहे आणि अर्ज हा सायंकाळी 6.15 वाजेपर्यंत सुरू राहील.



पिंपरी चिंचवड महानगरपालिका भरती 2021

ऑनलाईन अर्ज कसा भरावा
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत अर्ज करण्यासाठी तुम्हाला सर्वप्रथम तुम्हाला पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या अधिकृत वेबसाईटवर जावे लागेल.

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेची अधिकृत वेबसाईट

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या अधिकृत वेबसाईटवर तुम्हाला अर्ज भरण्यासाठीची सर्व‌‌‌ माहिती मिळेल.
 

पिंपरी चिंचवड महानगरपालिका भरती 2021 जाहिरात      DOWNLOAD PDF




हे सुध्दा वाचा⤵️ 

FAQ
Q.1) पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या पदभरतीची अर्ज भरण्याची अंतिम तारीख कधी आहे ?
Ans.पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या पदभरतीची अर्ज भरण्याची अंतिम तारीख 30/12/2021 ही आहे.

Q.2) पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या पदभरतीसाठी परिक्षा शुल्क किती असेल ?
Ans.मागास व अनाथ प्रवर्गातील उमेदवारांसाठी परिक्षा शुल्क हा 150 रूपये राहील आणि अमागास व खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी परिक्षा शुल्क 300 रूपये राहील.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad