Type Here to Get Search Results !

इंडियन आर्मी भरती - 2021 | INDIAN ARMY RECRUITMENT 2021

इंडियन आर्मी भरती-2021 | INDIAN ARMY RECRUITMENT-2021

             
इंडियन आर्मी भरती-2021


 Official website :             www.jointerritorialarmy.gov.in.
 
ARMY officers या पदासाठी ऑनलाईन अर्ज सादर करा. 
आँनलाईन अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख १९ ऑगस्ट २०२१ ही आहे. 
लेखी परीक्षेची तारीख २६ सप्टेंबर २०२१. 
इंडियन प्रादेशिक सेना भरतीसाठी इच्छूक उमेदवारांनी www.jointerritorialarmy.gov.in. फक्त याच वेबसाईटवर जाऊन ऑनलाईन अर्ज सादर करावा. दुसऱ्या कोणत्याही प्रकारच्या पद्धतीने अर्ज सादर करता येणार नाही. 
 ------------------------------------------------------------------

इंडियन आर्मी भरती च्या पात्रतेच्या अटी :(conditions of eligibility)

राष्ट्रीयत्व (nationality) : फक्त भारतीय नागरिक (पुरुष आणि महिला) .
वय मर्यादा (Age limit): 18 ते 42 वर्ष म्हणजे अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत .  
शिक्षणाची पत्रता (educational qualification): कोणत्याही मान्यताप्राप्त University मधुन पदवी शिक्षण पूर्ण असावे. 
शारीरिक मानक (physical standard): उमेदवार हा शारिरीक आणि वैद्यकीयदृष्ट्या फिट आसने आवश्यक आहे. 
 
लेखी परीक्षा तारीख : २६ सप्टेंबर २०२१   
 
अर्ज सादरीकरण : ऑनलाईन registration आणि Application form भरण्यासाठी दिनांक १९ ऑगस्ट २०२१ रात्री १२ वाजेपर्यंत मुदत दिली आहे. त्यानंतर ही लिंक काही कामाला येणार नाही. 
 

  परिक्षा केंद्र (Examination centers): खालील परिक्षा केंद्रावर परीक्षा घेतली जाणार आहे.. 
१) पुणे         २) कोलकत्ता    ३) चंदिगड     ४) आग्रा 
५) अंबाला    ६) श्रीनगर        ७) जयपूर      ८) दार्जिलिंग 
९) हैदराबाद  १०) दिल्ली      ११) हिसर      १२)लखनव 
१३) सिमला  १४) जालंदर    १५) भुवनेश्वर   १६) बेंगळुरू 
१७)गुहाटी    १८) देहरादून    १९) अलाहाबाद २०)दिमापुर 
२१) जालंदर  २२)नागरोटा    २३) उधमपूर
 
Standard and syllabus of examination: 
 
 ही परिक्षा २०० प्रश्र्नांची आहे आणि प्रत्येक प्रश्र्नांला एक गुन आहे म्हणजे २०० गुणांची परीक्षा आहे.
 परिक्षा ही दोन टप्प्यांत घेण्यात येईल. त्यामध्ये १०० आणि १०० मार्क असनारे दोन पेपर होतील. ५० गुण हे लोजिकल प्रश्नासाठी आणि ५० गुण हे गणित या विषयासाठी असा एक पेपर होईल. ५० गुण हे जनरल नॉलेज आणि ५० गुण हे इंग्रजी विषयासाठी असा दुसरा पेपर होईल. 

 परिक्षेचा standard हा भारतातील पदवीधर उमेदवार यांना लक्षात घेऊन ठरवलेला आहे. 
 
 
Syllabus : 
  
पेपर नंबर : १) तर्क आणि प्राथमिक गणित. 
 
a) तर्क:लोजिकल प्रश्न 
 
b) प्राथमिक गणित: i) Arithmetic 
                    ii)Unitary method 
                   iii) Elementary number theory
                   iv) Algebra 
                   v) Trigonometry 
                   vi) Geometry
                   vii) mensuration 
                   viii) Statistic 
 
पेपर नंबर : २) जनरल नॉलेज आणि इंग्रजी. 
 
a) जनरल नॉलेज: जगाची माहिती,देशाची माहिती,की़केट विषयी माहिती, राजकीय माहिती. 
 
b) इंग्रजी: समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द, रिकाम्या जागा भरा, व्याकरण आणि चुक बरोबर.  
 

वेळ : प्रत्येक पेपरला जास्तीत जास्त दोन तास वेळ असेल.परिक्षा ही दोन टप्प्यांत होईल. 
 
परिक्षेचा प्रकार : बहुपर्यायी (omr answer sheet). 
 
पात्रता गुण : प्रत्येक पेपरला ४०% गुण असणे आवश्यक आणि सगळे Average ५०% गुण असणे आवश्यक आहे. 
 
Negative marking : जर तुम्ही पेपर सोडवत असाल तर हे लक्षात घेणे आवश्यक आहे.जर तुम्ही कही प्रश्न बरोबर सोडवले आणि काही चुकीचे सोडवले तर जे तुमचे प्रश्न चुकले ते गुण तुमच्या बरोबर आलेल्या गुणांमधुन कपात होतील. 
 
शुल्क माहिती : उमेदवारांनी २०० रूपये भरने आवश्यक आहे. उमेदवारांनी लक्षात घ्यावे की वेबसाईटवर ज्याप्रमाणे payment करण्यासाठी सांगितले आहे त्याच प्रमाणे पैशाचे भुकतान करावे.जर तुम्ही दुसऱ्या कोणत्याही प्रकारे payment करत असाल तर ते ग्राह्य धरले जाणार नाही. जर तुम्ही दिलेल्या पद्धतीने अर्ज सादर केला नसेल तर तो reject केला जाईल.एकदा तुम्ही भरलेली फी पुन्हा refund केली जाणार नाही. 
 
कसं apply कराल : 
   उमेदवारांना apply करण्यासाठी या वेबसाईटवर www.jointerritorialarmy.gov.in. जाने गरजेचे आहे. Form कसा भरावा यांची सविस्तर माहिती या वेबसाईटवर उपलब्ध करून देण्यात आली आहे. 
  

उमेदवारांना अर्ज भरण्यासाठी सुचना : 
  उमेदवार ऑनलाईन अर्ज सादर करु शकतात दिनांक २० जुलै २०२१ ते १९ ऑगस्ट २०२१  रात्री १२ वाजेपर्यंत त्या नंतर लिंक ही decline होईल. 
  उमेदवारांनी अर्ज भरताना तुमचा खरा व चालू असलेला    e-mail सादर करावा जेणेकरून तुमच्यासोबत अधिका-यांना communicate करण्यासाठी किंवा परिक्षेच्या वेगवेगळ्या प्रकारच्या पद्धतीबद्दल सुचणा देण्यासाठी उपयोगी पडेल. 
   उमेदवारांना मोठा सल्ला आहे की त्यांनी परिक्षा अर्ज वेळ असतानाच भरावा. अर्ज पाठविण्याचया शेवटच्या दिवसापर्यंत वाट पाहू नये. 
 उमेदवारांनी त्याचा अर्ज भरत असताना काळजीपूर्वक परिक्षा केंद्र निवडावी. 
परिक्षा केंद्र बदलण्याची request ग्राह्य धरली जाणार नाही हे उमेदवारांनी लक्षात घ्यावे. 
उमेदवारांच्या स्वतः चया interest नुसार तुम्ही सादर केलेल्या अर्जाची एक प्रत आपल्या जवळ ठेवावी. 
 
 परिक्षेचे प्रवेशपत्र (Admit card): 
   परिक्षेचे प्रवेशपत्र ऑनलाईन उपलब्ध करून दिले जाईल ते तुम्हाला डाऊनलोड तेव्हाच करता येईल जेव्हा उमेदवारांनी आपला अर्ज सादर केला तेव्हा.बाकचया सुचेना वेबसाईटवर उपलब्ध करून दिलेल्या आहेत. 
 

निवड प्रक्रिया : 

ज्या उमेदवारांचा Application form बरोबर आढळून येईल त्याला screening साठी बोलवण्यात येईल (जर तुम्ही लेखी परीक्षा पास झाला असाल तर तुम्हाला interview साठी बोलवण्यात येत) preliminary interview board चया त्या त्या हेडक्वार्टरमध्ये बोलावतात. 
 यशस्वी उमेदवार पुढे सेवा देतील
अंतिम निवडीसाठी निवड मंडळ (SSB) आणि वैद्यकीय मंडळ हे अंतिम निवड करतील.संस्थात्मक आवश्यकता असेल तर पुरुष आणि महिला उमेदवारांच्या रिक्त जागा त्यानुसार निर्धारित केल्या जातील. 
 


प्रशिक्षणाचे मूर्त स्वरूप : 

a) कमिशनच्या पहिल्या वर्षात एक महिन्याचे मूलभूत प्रशिक्षण.
(b) पहिल्या वर्षासह दरवर्षी दोन महिन्यांचे वार्षिक प्रशिक्षण शिबीर.
(c) पहिल्या दोन वर्षांच्या आत तीन महिने पोस्ट कमिशन प्रशिक्षण, chennai. 
 

 

सेवेच्या अटी आणि शर्ती: 

(a) टेरिटोरियल आर्मी ही दोन महिन्यांची अनिवार्य सह अर्धवेळ संकल्पना आहे
एका वर्षात प्रशिक्षण आणि पूर्ण वेळ करिअर प्रदान करत नाही.
 (b) प्रादेशिक लष्करात सेवा करणे निवृत्तीवेतन आणि समान हमी देत ​​नाही
संस्थात्मक गरजेनुसार मूर्त स्वरूपाच्या सेवेच्या अधीन आहे.
 (c) लेफ्टनंट पदावर कमिशन दिले जाते.   
 (d) वेतन आणि भत्ते आणि विशेषाधिकार नियमित सैन्यासारखे असतील
प्रशिक्षण आणि लष्करी सेवेसाठी मूर्त स्वरुप असलेले अधिकारी.  
(e) लेफ्टनंट कर्नल पर्यंतच्या पदोन्नती वेळेनुसार पूर्ण केल्या आहेत
निकष निवड करून कर्नल आणि ब्रिगेडियरला बढती. 
(f) इन्फंट्री टीए मध्ये कमिशन केलेले अधिकारी सैन्यासाठी बोलावले जाऊ शकतात
(f) इन्फंट्री टीए मध्ये कमिशन केलेले अधिकारी सैन्यासाठी बोलावले जाऊ शकतात
आवश्यकतेनुसार दीर्घ कालावधीसाठी सेवा. 
g)वेतन :  
  Rank.                  Level.           Pay matrix LIEUTENANT.   - स्तर 10      (56,100-1,77,500)  कॅप्टन.                   - स्तर 10A   (6,13,00-1,93,900)
Major.                -  स्तर 11     (6,94,00-2,07,200)
LT COLONEL.   - स्तर 12A   (1,21,200-2,12400)
कॉनेल.                  - स्तर 13      (1,30,600-2,15,900)
BRIGADIER.      - स्तर 13A  (1,39,600-2,17,600)    
जो उमेदवार preliminary interview board ची  लेखी परीक्षा पास झाला आहे त्यांनी खालील documents ओरिजनल सोबत  सेल्फ अटेसटेड copies preliminary interview board ला येण्याच्या वेळी घेऊन येणे आवश्यक आहे. 
  
Documents: 

 (a) अर्ज IAF (TA) -9 (सुधारित) भाग -2 डाउनलोड करायचा आहे
www.jointerritorialarmy.gov.in वरून आणि ते स्वतःच्या हाताने लिहून भरा.
  
(b) सर्व शैक्षणिक पात्रता प्रमाणपत्रे (मॅट्रिक पुढे).   
 
(c) नोंदणीकृत MBBS डॉक्टर कडून नवीनतम शारीरिक फिटनेस प्रमाणपत्र. 
 
(d) छायाचित्रासह ओळख पुराव्याची प्रत (मतदार ओळखपत्र/पॅन कार्ड/पासपोर्ट/ड्रायव्हिंग लायसन्स इ.).   
 
(e) अधिवास/ निवासी पुरावा.  
 
(f) वयाच्या पुराव्यासाठी प्रमाणपत्र (मॅट्रिक/ वरिष्ठ माध्यमिक गुणपत्रिका आणि जन्मतारखेच्या पडताळणीसाठी प्रमाणपत्र).  
 
(g) केंद्र सरकार/ संघात कार्यरत उमेदवारांकडून सेवा प्रमाणपत्र प्रदेश/ राज्य/ अर्ध सरकारी/ खाजगी क्षेत्र प्रमुख द्वारे प्रमाणित कार्यालय वेतन प्रमाणपत्र आणि ना हरकत प्रमाणपत्राद्वारे खाली दिलेल्या स्वरूपानुसार विभाग. 
 
(h) स्वयंरोजगार करणाऱ्या उमेदवारांना प्रतिज्ञापत्र सादर करणे आवश्यक आहे किमान मूल्याचे नॉन-ज्युडिशियल स्टॅम्प पेपर योग्यरित्या प्रमाणित स्टेटिंग रोजगाराचे स्वरूप आणि फोटोकॉपीसह वार्षिक उत्पन्न पॅन कार्ड आणि स्व-प्रमाणित चारित्र्य प्रमाणपत्र. 
 
(j) ज्या उमेदवारांची नावे कागदपत्रांमध्ये भिन्न असतील त्यांनी प्रत सादर करावी भारताचे/ राज्याचे राजपत्र अधिसूचना योग्य नाव दाखवत आहे किंवा
वृत्तपत्राच्या कटिंगद्वारे रितसर समर्थित प्रतिज्ञापत्र. 
 
(k) योग्य प्राधिकरणाकडून नवीनतम उत्पन्नाचा पुरावा (म्हणजे उत्पन्न कर महसूल विभाग / दंडाधिकारी / नियोक्ता). 
  
(l) पॅन कार्डची प्रत. 
 
(m) आधार कार्डाची प्रत.  
  
(n) नवीनतम आयकर रिटर्न (ITR) ची प्रत दाखल केली. 
 
(o) रेल्वे कर्मचाऱ्यांना ना हरकत सादर करणे आवश्यक आहे

रेल्वे बोर्डाने प्रमाणित केलेले प्रमाणपत्र. 


FAQ
Q.1) इंडियन आर्मीची अधिकृत वेबसाईट कोणती आहे ?
Ans.इंडियन आर्मीची अधिकृत वेबसाईट https://joinindianarmy.nic.in/Authentication.aspx ही आहे.

Q.2)  इंडियन आर्मीची परिक्षा किती गुणांची असते ?
Ans.इंडियन आर्मीची परिक्षा 200 गुणांची असते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad