Type Here to Get Search Results !

जीवनातील ६ महत्त्वाचे मार्गदर्शक तत्त्वे | 6 important guiding principles in life

 जीवनातील ६ महत्त्वाचे मार्गदर्शक तत्त्वे |  6 important guiding principles in life. 


जीवनातील ६ महत्त्वाचे मार्गदर्शक तत्त्वे

 जीवनातील ६ महत्त्वाचे मार्गदर्शक तत्वे 

१. जेव्हा तुम्ही एकटे असता, तेव्हा विचारांना आवर घाला.

२. जेव्हा तुम्ही मित्रांसोबत असता, तेव्हा जिभेला आवर घाला.

३. जेव्हा तुम्ही रागात असता, तेव्हा रागावर नियंत्रण ठेवा.

४. जेव्हा तुम्ही समूहात असता, तेव्हा वागणुकीवर लक्ष ठेवा.

५. जेव्हा तुम्ही अडचणीत असता, तेव्हा भावनांवर नियंत्रण ठेवा.

६. जेव्हा देव तुम्हाला आशीर्वाद देतो, तेव्हा अहंकाराला आवर घाला.



 6 important guiding principles in life: 

1. When you are alone, stop thinking.

2. When you are with friends, hold your tongue.

3. When you are angry, control your anger.

4. When you're in a group, watch behavior.

5. When you are in trouble, control your emotions.

6. When God blesses you, curb ego.



हे सुध्दा वाचा ⤵️

➡️ मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन शायरी 

➡️ मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन भाषण मराठी 

➡️ नवरात्र उत्सव मराठी माहिती 

➡️ ७ गोष्टी ज्या तुम्ही गुप्त ठेवायला हव्यात 



FAQ

Q.1) जीवनातील ६ मार्गदर्शक तत्वे कोणती आहेत ?

Ans. जीवनातील ६ मार्गदर्शक तत्वे बघण्यासाठी www.marathidunya.com ला भेट द्या.



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad