७ गोष्टी ज्या तुम्ही गुप्त ठेवायला हव्यात | 7 things you should keep a secret
७ गोष्टी ज्या तुम्ही गुप्त ठेवायला हव्यात
1. आपल्या योजना कोणालाही सांगू नका.
2. आपल्या कुटुंबातील समस्या कधीही शेअर करू नका.
3. तुम्हाला weak (कमजोर) दाखवणाऱ्या गोष्टी कधीही उघड करू नका.
4. स्वतःच्या शौर्याबद्दल (About bravery) कधीही बोलू नका.
5. तुमची आर्थिक स्थिती कोणाशीही शेअर करू नका.
6. तुमच्या जीवनशैलीतील प्रायव्हेट तपशील उघड करू नका.
7. इतरांच्या वैयक्तिक माहितीचा उल्लेख करू नका.
7 things you should keep a secret
1. Don't tell anyone your plans.
2. Never share your family problems.
3. Never reveal things that make you weak.
4. Never talk about your bravery.
5. Don't share your financial status with anyone.
6. Don't disclose private details of your lifestyle.
7. Do not mention personal information of others.
हे सुध्दा वाचा ⤵️
➡️ मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन शायरी
➡️ मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन भाषण मराठी
FAQ
Q.1) कोणत्या गोष्टी तुम्ही गुपीत ठेवायला हव्यात ?
Ans.visit this website www.marathidunya.com