Type Here to Get Search Results !

राम नवनी 2022 मराठी माहिती | Ram navni marathi mahiti 2022

 राम नवमी 2022 मराठी माहिती | Ram navni marathi mahiti 2022.

राम नवमी 2022 मराठी माहिती


दरवर्षी प्रमाणे याही वर्षी आपन रामनवमी हा सण १० एप्रिल 2022 या दिवशी साजरा कारण्यात येणार आहे . या दिवशी भगवान श्रीराम यांचा जन्म सोहळा संपन्न होतो.राम नवमी हा सण पंचांगानुसार चैत्र महिन्यातील नवरात्राचा नववा दिवस आहे. या तिथीला  भगवान विष्णूंचा सातवा अवतार श्रीराम यांचा जन्म झाला.म्हणून हा दिवस रामनवमी म्हणून साजरा केला जातो.10 एप्रिल या दिवसी दुपारी 12:00 वाजता रामजन्माचा सोहळा संपन्न होतो.

राम नवमी मराठी निबंध 2022|Ram navni marathi nibandh 2022.

  प्रभु श्रीराम यांचा जन्म आजच्या उत्तरप्रदेश राज्यातील अयोध्या याठिकाणी झाला होता. ते राजा दशरथ यांचे ज्येष्ठ सुपुत्र होते.त्यांच्या आईचे नाव कौशल्या असे होते. लहानपणापासूनच श्रीराम सर्वांचे लाडके होते. त्यांचा स्वभाव संवेदनशील, विनयशील, न्यायप्रिय आणि सत्यप्रिय असा होता. 
    श्रीराम आपले वडील दशरथ आणि तिन्ही मातांचा
अतिशय आदर करत असत. तसेच आपले बंधू लक्ष्मण, भरत आणि शत्रुघ्न यांच्यावर स्वत:पेक्षाही अधिक प्रेम करत असत.श्रीरामांचे गुरु महर्षी वशिष्ठ होते. गुरूंच्या आश्रमात त्यांनी विविध विद्या प्राप्त किल्या. श्रिराम हे सुरुवातीपासूनच निडरव पराक्रमी होते. आश्रमातील ऋषी मुनींना त्रास देणाऱ्या दानवांचा श्रीरामांनी वध केला.
 भगवान श्रीराम यांचा विवाह जनककन्या सीता बरोबर झाला. त्यानंतर महाराज दशरथ यांनी रामास चौदा वर्षे वनवासात पाठवावे असा आग्रह कैकेयीने धरला. श्रीरामांसह, सीता व लक्ष्मण यांनी देखील वनवास स्वीकारला. वनवासात रावणाने सीतेचे हरण केले. श्रीरामांनी हनुमान, वानरराज सुग्रीव व वानरसैन्याच्या
सहकार्याने सीतेचा शोध लावला.लंकाधिपती रावणाचा वध करून ते अयोध्येस परत आले.श्रीराम अतिशय सद्गुणी होते. त्यांच्या वागण्यात एक अद्भूत शारीरिक आणि मानसिक शिष्टाचार होता. ते अतिशय सहृदय,
शांत, सरळ स्वभावाचे, निडर, प्रेमळ, उदार आणि महान होते. श्रीरामांना माझे शतदा नमन.

राम जन्माचा पाळणा मराठी|Ram navni marathi palna.


अयोध्या नगरी जल्लोष झाला 
सनई चौघडा वाजू लागला 
कौसल्या पोटी पुत्र जन्मला 
जो बाळा जो जो रे जो ||१||

अवतार घेई विष्णू भगवान 
देव मुनिजन झाले प्रसन्न 
रघुकुळ दीपक दशरथ नंदन 
जो बाळा जो जो रे जो ||२||


सूर्यवंशी हा राजकुमार 
भरजरी वस्त्र अलंकार
 गळा शोभे सुवर्ण रत्नहार
 जो बाळा जो जो रे जो  ||३||

चंद्र सूर्य परी केले हे मान
 पाळण्यात बाळ खेळे थाटान 
नाचती नरनारी विसरून भान 
जो बाळा जो जो रे जो ||४||

चंद्र सूर्य समान दैदिप्यमान 
रूप देखुनि हर्षिले जन
 बाळाची दृष्ट काढा टाकून
 जो बाळा जो जो रे जो ||५||

बारशासाठी बाळ दरबारी
 सोनू गोपाळ जन्मल्या घरी
 गालात हसते बाळाची स्वारी
 जो बाळा जो जो रे जो ||६||


बारशाचा किती वर्ण सोहळा
 ऋषीमुनी झाले सर्व हे गोळा
 रत्नजडीत हार घालुनी माळा 
जो बाळा जो जो रे जो ||७||


बाराव्या दिवशी सोहळा मोठा
 साखर फुटाणे सर्वाना वाटा
 राम नावाचा आनंद लूटा
 जो बाळा जो जो रे जो ||८||

कौसल्या मातेला चौरंगी बसवू 
खणा नारळाने ओटी हि भरू
 चला सयांनो पाळणा गाऊ
 जो बाळा जो जो रे जो ||९||

 रत्नजडित पाळणा सजवा 
रेशमी दोरी हलकेच हलवा 
बाळाचे नाव श्रीराम ठेवा 
जो बाळा जो जो रे जो||१०||


राम वनवासाला का गेले|Ram vanvasala ka gele 

दिवस उगवला सारी आयोध्या नवलाइन नटली आपल्या लाडक्या रामाचा राज्याभिषेक होनार् ही प्रीय वारता कळाल्यामुळे साऱ्या पूर्वजणांची , नागरीकाची अगदी धनदड उडाली. घरो घरी मंगल वादय वाजू लागली. रामाला राज्याभिषेक  झालेल् पाहण्याची उटकांता शिभेला पोहचली.

     मंथरा ही कैकारची दासी होती पण खूप कपति, द्स्ट आणी लबाड. तिच्या पाठीवर होत कुबड , आश्या या पापबुद्धी मंथरेचे दर्शन होताच बायका नुसत नाक मुरडीत ति रामाचा द्वेष करी. रामाचा राज्याभिषेक  होणार कळताच तिच्या पोटात दुःखीचा गोळा उठला .
धावत जाऊन  हे तिने कैकयीला सांगितले हे ऐकून कैकयीला खूप आनंद झाला कारण रामावर तिचं फार प्रेम होतं भरता इतकाच तो तिला प्रिय होता. 
     मंथरा अगोदर पासून तरपडत होती तिच्यात  कैकयीला झालेला आनंद पाहून तिची तळपायाची आग मस्तकात गेली. ते पाहून कैकई म्हणाली हे काय तू मला अत्यंत आनंददायक वार्ता दिली आणि तू का अशी तर्फडतेस. मंथरा फनाकारली अनि म्हणाली महाराणी तुझ्यावर महासंकट आलं तुला कळत कसं नाही सावत्र पुत्राला म्हणजे रामाला उद्या राज्याभिषेक होणार आहे. आणि तो एकदा का राजा झाला की तो तुला आणि भरताला त्याच्या आज्ञेत राहावं लागेल तुला तो दासी प्रमाणे वागवेल त्यावेळेस तुमची स्थिती कशी होईल याची कल्पना आहे का तुला महाराजांची लाडकी राणी म्हणून तू आतापर्यंत मीरवलस. यापुढे तुला आज्ञेत राहावं लागेल. मंथरा वेगळ्या वेगळ्या पद्धतीने कैकई सांगितलं होतं पण कैकयीला ते पटत नव्हतं .
       मंथराने निरनिराळ्या पद्धतीने कैकयीची कान भरले शेवटीं कैकईच्या मनात सावत्र भाव निर्माण केले. रागाने कैकई लाल झाली. माझ्या मुलाला मामाच्या घरी पाठवून रामाला राजा करता का हा तेच रामाला कसं राजा करतात बघतेच .भरताला राज्यावर श्री बसविली तरच मी कैकई. त्यासाठी काय युक्ती करावी बरं मंथरा मनाली कैकई काही वर्षांपूर्वी तुला दशरथ राजाने दोन वर दिले होते.त्याची तुला आठवण आहे का मंथरेचा युक्तिवाद कैकयीच्या मनात आला आणि दासीला दशरथ राजा कडे  पाठवून तुरंत आपल्या महालाकडे बोलावले. अशा मनस्थितीत दशरथ कैकयीच्या महालाकडे पोहोचले कैकाई चे केस सुटलेली ,मलिन वस्त्र नेसलेली पाहून धक्काच बसला हा काय प्रकार आहे कळेना आश्चर्याने कैकयीला मनाला झालं तरी काय. 
      राजा दशरथ कैकई ला म्हणाले तु एवढी रागावलीस का कोणी तुझा अपमान केला नाही ना कैकई मनाली काही नाही मला काही सांगू नका आणि विचारही नका. कैकई ला दशरसत राजा म्हणाले तुला काय हवंय कैकई जे काही सांगशील या शनि तुझ्या पदरात टाकेल.त्यावर कैकई मनाली काय मला जे हवे ते सर्व द्याल मंग अगोदर वचन द्या मला त्यानंतर मी माझी इच्छा सांगेल मग दशरथ मनाला कैकई या तिन्ही लोकात मला सर्वप्रिय म्हणजे राम . रामाचीी शपथ घेऊन सांगतो की तु जे मागशील ते का देईल. कैकई ला नेमकं तेच हवं होतं तिला खूप आनंद झाला. ती मनाली पूर्वी दोन वर दिले होते  तेच वर मी आता मागते,एका वरणे रामाच्या अभिषेकाची तयारी आहे त्याच सामग्री ना भरताला त्याच  मुहूरतावर राज्याभिषेक करा. आणि दुसरा वर तो असा की भारताला निष्कंटक राज्य मिळावा म्हणून रामानंद 14 वर्ष  वनवसात  जावो. हे एकूण दशरथ पटकन उठला त्याला दुःख सहन नाही झाले आणि मनाला कैकई कैकई हे सोडून दुसरं काहीही मांग आणि मनाला राम वनवासात गेला तर मी जिवंत राहणार नाही. परोपरीने दशरथाने विनंती करून पाहिली पण तिने काय हट्ट सोडला नाही. कठोरपणा ने ती हे म्हणाली तुम्ही दिलेला शब्द पाळणार नसाल तर मी विष पिऊन  प्राण सोडेल. 
       कैकई राजा दशरथ मनाली तुमच्या ने रामाला सांगन होत नसेल तर मीच रामाला सांगते. तीन रामाला बोलावलं  रामाचाअभिषेक व्हायचा आहे. उजळला सूर्याची किरण आयोध्या वर पसरू लागली कैकई मनाली राम तुझ्या पित्याने मी सांगितलेले वर कबूल केले होते. पण आता मात्र तुला सांगायचं धैर्य त्यांच्यात उरलेलं नाही विचार कर हे जर झालं नाही तर तुझ्या पित्याला वचनबद्ध केल्याचा कलंक लागेल जर तू त्यांचं वचन पूर्ण केलं तरच तुझ्या पीत्यांची अपकीर्ती टळेल. रामाने कैकईच मन्ना शांतपणे ऐकून घेतलं त्यानंतर तो तिला म्हणाला माते पितांन दिलेलं वचन आहे ना मंग प्रश्नच कुठे येतो त्यांना कोणतेही वचन दिलं पितयांनादिलंअसो त्याचं पालन करेल. पित्याच्या आज्ञा चा मी कधीही नकार करणार नाही त्यांना कलंक लागेल असं वर्तन माझ्या हातून कदापिही घडणार नाही. 
     कैकई मनाली ऐक राम तुझ्या पित्याची आज्ञा एक आणि वस्त्र नेसून 14 वर्षे वनवासाला जा अभिषेक करावा म्हणून जी सामग्री तयार केली गेली आहे त्या सामग्रीत भरत आला राजा कर हेच दोन वर मी तुझ्या पित्याकडून मागितले आहे ते तू न चुकता पुरे कर माते एवढीच गोष्ट असेल तर काही चिंता नाही. या छोट्याशा कारणामुळे तात्यांनी दुःखी वाव मी राजा झालो काय आणि भरत राजा झाला काय सारखच आहे .
      भरताला खुशाल राजा होऊ द्या मी त्याला प्रेमाने आशीर्वाद देतो. मी लगेच वनवासाला जातो रामाचं बोलणं ऐकून दशरथाला दुःखाचा उमाळा आला राम वनवासाला चालला आहे पाहून दशरथाचेराम वनवासाला चालला आहे पाहून दशरथाचे अंतकरण विधीन झाले. रामाने माता कौशल्याचे समर्थन करून तिचा आणि सुमित्रा मातेचा आशिर्वाद घेतला.
     रामा बरोबर महान पतिव्रता,राजकन्या, दशरथा ची लाडकी सुन म्हणजे सीता . भारी वस्त्र, दाग-दागिने उतरून रामाबरोबर वनवासाला निघाली . रामाची सावली असलेला त्याचा धाकटा भाऊ प्रेमाने  त्यांच्या बरोबर जाण्यास सज्ज झाला. अशा रीतीने  राम-लक्ष्मण-सीता.माता,पिता,गुरुमाता,पिता,गुरुजन, प्रजाजन यांचा निरोप घेऊन आशीर्वाद घेऊन निघाले. सर्व आयोध्या नगरी निरोप देण्यासाठी पाठोपाठ धावू लागली डोळ्यातून अश्रूचा पूर लोटस होता .                      अशाप्रकारे राम लक्ष्मण सीता हे वनवासाला गेले.


हे पण वाचा ⤵️



 FAQ 
Q.1) राम वनवासाला किती वर्ष गेले ?
ANS.राम वनवासात 14 वर्ष गेले.

Q.2) कैकई च्या दासी चे नाव काय होते ?
ANS.कैकई च्या दशीचे नाव मंथरा होते.

Q.3) रामा सोबत वनवासाला कोण कोण गेले ?
ANS.राम सोबत वनवासाला त्यांची पत्नी सीता आणी धाकटे भाऊ लक्ष्मन.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad