Type Here to Get Search Results !

15 ऑगस्ट भाषण लहान मुलांसाठी | 15 august speech in marathi for kids

 15 ऑगस्ट भाषण लहान मुलांसाठी | 15 august speech in marathi for kids | 15 ऑगस्ट भाषण लहान मुलांचे | 15 august speech in marathi for students | 15 ऑगस्ट मराठी भाषण लहान मुलांसाठी | 15 august speech in marathi 10 line 


15 ऑगस्ट भाषण लहान मुलांसाठी

15 ऑगस्ट भाषण लहान मुलांसाठी :- नमस्कार मंडळी आज आपण बघणार आहोत, 15 ऑगस्ट म्हणजेच स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने जे काही शालेय कार्यक्रम आयोजित केले जातात त्यामध्ये लहान मुले सहभागी होतात व आपली भाषण करतात. म्हणूनच आम्ही त्या मुलासाठी अतिशय सोपे व सुंदर भाषणे घेऊन आलो आहोत तेही 10 ओळी आणि 5 ओळींचे. खालील लेखात दिलेली भाषणे तुम्हाला नक्की आवडतील.


15 ऑगस्ट भाषण लहान मुलांसाठी | 15 august speech in marathi for kids| 15 august bhashan marathi for students 10 line 

तिरंगा आमचा ध्वज 

उंच उंच अडकवू , 

प्राणपणाने लढून आम्ही 

शान याची वाढवू ....

१) सर्वांना माझा नमस्कार.

२) माझे नाव आनंद आहे.

३) आज १५ ऑगस्ट, आपल्या भारताचा स्वातंत्र्यदिन आहे.

४) प्रथम, सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा !

५) हा आपल्यासाठी एक अभिमानाचा आणि भाग्याचा दिवस आहे.

६) १५ ऑगस्ट १९४७ रोजी आपला भारत देश स्वतंत्र झाला.

७) आपला देश स्वतंत्र करण्यासाठी बलिदान देणाऱ्या सर्व स्वातंत्र्यसैनिकांना आज सलाम करूया.

८) आज आपण आपल्या देशात आनंदाने आणि सुखाने राहत आहोत.

९) मला माझा देश खूप आवडतो.

१०) आपण सर्वांनी मिळून आपल्या देशाला जगातील एक महान देश बनवण्याचा प्रयत्न करूया.

बोला - भारत‌ माता की जय.

वंदे मातरम् !



15 ऑगस्ट भाषण 10 ओळी | 15 august speech in marathi 10 line 

स्वातंत्र्याचा ध्वज फडकतो 

सूर्य तळपतो प्रगतीचा, 

भारतभूच्या पराक्रमाला 

आमचा मानाचा मुजरा ....

1. सर्वांना माझा नमस्कार.

2. माझे नाव पवन आहे.

3. आज १५ ऑगस्ट आहे.

4. हा दिवस आपण भारताचा स्वातंत्र्य दिन म्हणून साजरा करीत आहोत.

5. आपला देश १५ ऑगस्ट १९४७ ला स्वतंत्र झाला.

6. तिरंगा हा भारताचा राष्ट्रध्वज आहे.

7. जन-गण-मन हे भारताचे राष्ट्र‌गीत आहे.

8. वंदे मातरम् हे भारताचे राष्ट्रीय गीत आहे.

9. मला माझा देश खूप आवडतो.

10. मला भारताचा अभिमान आहे.



15 ऑगस्ट 5 ओळींचे भाषण मराठी | 15 august speech 5 line in marathi 

दिन हा भाग्याचा 

देशाच्या स्वातंत्र्य दिनाचा, 

चला साजरा करू

क्षण हा अभिमानाचा..


सर्वांना माझा नमस्कार.

१) माझे नाव आनंद आहे आणि मी इयत्ता दुसरीत शिकते.

२) आज १५ ऑगस्ट रोजी आपण भारताचा स्वातंत्र्यदिन साजरा करीत आहोत.

३) प्रथम सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा !

४) आपला भारत देश १५ ऑगस्ट १९४७ रोजी स्वतंत्र झाला.

५) १५ ऑगस्ट हा दिवस आपल्याला देशाला स्वातंत्र्य मिळवून देणाऱ्या स्वातंत्र्य सैनिकांची आठवण करून देतो. 

जय हिंद, जय भारत .... , धन्यवाद ....



हे सुध्दा वाचा ⤵️

➡️ चंपाषष्ठी मराठी माहिती 

➡️ १५ ऑगस्ट मराठी भाषण निबंध 

➡️ स्वातंत्र्य दिन चारोळ्या मराठी 

➡️ रक्षाबंधन मराठी निबंध माहिती 

➡️ बैलपोळा निबंध मराठी 

➡️ श्री कृष्ण जन्माष्टमी निबंध मराठी 



FAQ

Q.1) 15 ऑगस्ट का साजरा करतात ?

Ans. आपला भारत देश १५ ऑगस्ट १९४७ रोजी स्वतंत्र झाला.


Q.2) भारताला स्वातंत्र्य मिळून किती वर्ष पूर्ण झाली ?

Ans. भारताला स्वातंत्र्य मिळून 77 वर्ष पूर्ण झाली.


Q.3) भारताचा राष्ट्रीय ध्वज कोणता ?

Ans. तिरंगा हा भारताचा राष्ट्रध्वज आहे.








टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad