Margashirsha 2023 | मार्गशीर्ष महालक्ष्मी व्रत 2023 मराठी | Margashirsha 2023 Mahalakshmi vrat Vidhi |यंदा मार्गशीर्ष महिन्यात 4 की 5 गुरुवार? अमावस्या असल्याने उद्यापन कधी करावं?
Margashirsha 2023 :नमस्कार मित्रांनो आज आपण मार्गशीर्ष महालक्ष्मी व्रत पूजा विधी काशी करावी व पूजा विधि साठी काय काय वस्तु लागतील ते खलील लेखा मधे महिती दिली आहे ते तुम्ही वाचा.
मार्गशीर्ष महालक्ष्मी व्रत 2023 मराठी | Margashirsha 2023 Mahalakshmi vrat Vidhi
घरातील आपण ज्या देवीची पूजा करणार आहोत, ती जागा स्वच्छ करा. तिथे चौरंग किंवा पाट ठेऊन, त्याच्या भोवती रांगोळी काढा. या पाटावर लाल कपडा अंथरा अनी त्या कापडावर तांदूळ किंवा गहू ठेऊन त्यावर कळस स्थापन करा. अग्रायण किंवा मार्गशीर्ष हा हिंदू दिनदर्शिकेतील नववा महिना आहे. हा महीना हिंदू धर्मात अत्यंत पवित्र महिना मानला जातो. महाराष्ट्रात येथे, मार्गशीर्ष महिन्याची सुरूवात 13 डिसेंबर पासून होते. या महिन्यात दर गुरुवारी, महिला माणिक पार्वतीसारखे, महालक्ष्मीचे व्रत केले जाते.
हे व्रत वैभवलक्ष्मी व्रत म्हणूनही सांगितले जाते. आपल्या कुटुंबाला धन-धान्य, समृद्धी मिळावी आणि कुटुंबातील सदस्यांना उत्तम आरोग्य मिळावा, हे सुवासिनी महिलांचे आकांक्षित लक्ष्य आहे. जेणेकरून महालक्ष्मी-व्रत श्रद्धेने आणि मनोभावे केल्यास, त्यांना श्रीमहालक्ष्मी प्रसन्न होईल आणि त्यांच्यावर तिची कृपा होईल, अशी मान्यता आहे. मार्गशीर्ष मासारंभ 13 डिसेंबरला असून या महिन्याची सांगता 11 जानेवारी दिवशी संध्याकाळी 5 वाजून 27 मिनिटांनी होणार आहे. मार्गशीर्ष महिन्यामध्ये यंदा महालक्ष्मी व्रतासाठी 4 गुरूवार पाळले जाणार आहेत. शेवटच्या गुरुवारी या व्रताचे उद्यापन केले जाते. मात्र यंदा गुरुवार 11 जानेवारीला अमावस्या असल्याने, गुरुवारचे व्रत करुन उद्यापन करायचे असल्याचे काही पंडित सांगतात. पद्मपुराणात या व्रताचा उल्लेख आढळतो. पद्मपुराणात संसारी माणसांसाठी हे व्रत सांगितले आहे, त्यामुळे पती-पत्नी दोघे मिळून हे व्रत करू शकतातविधी-
FAQ
Q.1) या वर्षि मार्गशीर्ष महीना कधी चालू होणार आहे ?
Ans.12 डिसेंबर 2023 - 06:24 AM सुरु होइल.
Q.2) या वर्षि मार्गशीर्ष महीना कधी संपणार आहे ?
Ans.13 डिसेंबर 2023 - 05:01 AM संपेल.