Type Here to Get Search Results !

दत्तजन्माची पौराणिक कथा | Datta janmachi katha in marathi

दत्तजन्माची पौराणिक कथा | Datta janmachi  katha in marathi |काय आहे दत्त जन्माची वेळ, जन्मकथा आणि दत्त अवतार कार्यातून घेण्याचा बोध, जाणून घ्या | Datta jayanti 2023 | भगवान दत्तात्रेय यांची जन्म कथा  | Datta jayanti date, time and history 

     नमस्कार मित्रांनो अनी मैत्रीणिनो अज आपन दत्तजन्माची पौराणिक कथा बघणार आहोत तर ते आमच्या खाली दिले ल्या लेखा मधे दिले आहे तर ते कृपया वाचा अशी नम्र विनंती.

➡️दत्त जयंती मराठी माहिती 2023

➡️दत्त जयंती मराठी भाषण निबंध माहिती मराठी 2022

➡️क्रिसमस (नाताळ) मराठी निबंध

अनुक्रनिका (toc) 

दत्तजन्माची पौराणिक कथा | Datta janmachi katha in marathi 


   एकदा अन्त्री ऋषींनी पुत्रप्राप्तीसाठी ऋक्ष कुलपर्वतावर धोर तपश्चर्या केली. त्यांच्या तपाने सारे त्रिभुवन पोळून निघाले. अन्त्री ऋषींच्या या प्रखर तूपाने संतुष्ट होऊन ब्रम्हा-विष्णू-महेश हे न तिन्ही देव प्रकट झाले.त्यांनी अत्री ऋषींना तपाचे कारण विचारले.अन्त्री ऋषींनी त्यांना विनवले की, आपण माझ्या उदरी पुत्ररूपाने जन्म घ्यावा.



     तिन्ही देवांनी त्यांची विनंती मान्य केली. देवन्त्रयींच्या आशीर्वादाने अनुक्रमे ब्रम्हापासून सोम म्हणजे चंद्र, विष्णूपासून् दत्त आणि शिवापासून दुर्वास असे तीन पुत्र अनुसयेच्या उदी जन्मास आले.यावरून श्रीदत्त हे अत्रीऋषी व माता अनुस्या यांचे पुन्न तसेच भगवान विष्णूचे अवतार होते, असा बोध होतो.

       अश्या प्रकारे आपण दत्त जन्माची कथा बघितली आहे.अशी नवनवीण माहित पाहिजे असल तर आमच्या साइट ला भेट ध्या धन्यवाद।


▶️दत्त जयंती तारिक,वेल अनी मुहर्थ 

    नमस्कार दत्त जयंती ही 26 डिसेंबर 2023 या दिवशी साजरी केली जाईल. या दिवशी सकाळी 5 वाजून 46 मिनिटांनी पौर्णिमेला सुरवात होत आहे तर समाप्ती 27 डिसेंबरला सकाळी 6 वाजून 2 मिनिटांनी होणार आहे. हा मार्गशीर्ष पौर्णिमेचा दिवस दत्त जयंती असेल. दत्त जयंती निमित्त सर्व दत्त मंदिरामध्ये दत्त जन्म साजरा केला जातो अनी भंडार्‍याचेही आयोजन केले जाते.




हे पण वाचा ⤵️



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad