Type Here to Get Search Results !

इ 10 वी साठी प्रश्नपेठी | इ 10 वी सराव प्रश्नपत्रिका pdf | question bank for ssc students maharashtra

इ 10 वी साठी प्रश्नपेठी  | इ 10 वी सराव प्रश्नपत्रिका pdf | question bank for ssc students  in maharashtra

इ 10 वी साठी प्रश्नपेठी 2021

      नमस्कार मित्रांनो आणि मैत्रिणींनो मी सर्व 10st च्या विद्यार्थी मित्रांनी मागील काही कोरोनाच्या काळामध्ये परीक्षा रद्द झाल्या आणि मुले न परिक्षा देता पास झाले.पण आता परिक्षा ऑफलाईन होणार आहेत. त्यासाठी महाराष्ट्र राज्य शैक्षणिक मंडळ यांनी मागील वर्षी इ 10 वी साठी प्रश्नपेठी तयार केल्या असून त्यामुळे या प्रश्नपेढी मुळे विद्यार्थ्यांना इ 10 वीच्या प्रत्येक विषयातील व प्रत्येक पाठातील महत्वाचे व परीक्षेत येणारे प्रश्न कोणते आहेत तसेच इ 10 वी च्या संभ्याव प्रश्न ( गेस प्रश्न ) येण्याचे जास्त संभावना आहे !


ssc question paper maharashtra board
इ 10 वी प्रश्नपेढी 2022 | प्रश्नपेठी चे वैशिष्ट्य -

  • तज्ज्ञांनी तयार केलेले प्रश्न !
  • मराठी हिंदी इंग्रजी उर्दु माध्यमाच्या प्रश्नपेढी उपलब्ध !
  • प्रत्येक विषयाचे परीक्षेत येणारे प्रश्न !
  • प्रश्नपेढी चा अभ्यास केल्यास 100% पास !
  • मार्च 2022 च्या परीक्षेच्या दृष्टीने उपयुक्त !
  • 1 मार्कच्या प्रश्नांपासून ते 8 मार्क्स च्या प्रश्नांपर्यंत सर्व महत्वाचे प्रश्न !
  • दिवाळीच्या सुट्टीच्या अभ्यासा साठी ऊपयुक्त ! 

इ 10 वी प्रश्नपेढी मराठी माध्यम -


➡️ इ 10 वी मराठी प्रश्नपेढी
     

➡️ इ 10 वी इंग्रजी प्रश्नपेढी

     Download PDF

➡️ इ 10 वी गणित प्रश्नपेढी

       Download PDF 

English medium 

Math part 1

     Download PDF

Math part 2


➡️ इ 10 वी विज्ञान प्रश्नपेढी

  Science part 1


  Science part 2



पूर्ण इ 10 वी च्या सर्व विषयाच्या प्रश्नपेढी खालिद pdf मध्ये दीलेल्या आहेत.


सर्व माध्यम च्या प्रश्नपेढी मिळतील ⤵️



हे पण वाचा ⤵️



हे पण वाचा⤵️


FAQ
Q.1) इ 10 वी प्रश्नपेढी काय आहे ?
Ans.इ 10 वी महाराष्ट्र बोर्ड तर्फे विद्यार्थ्यांचा जास्तीत जास्त अभ्यास परीक्षेच्या दृष्टीने होण्यासाठी व विद्यार्थी 100% पास होण्यासाठी प्रत्येक विषयांचे महत्वाचे प्रश्न तयार करून देण्यात आले आहे. त्या मुळे विद्यार्थी 100% पास होण्यास मदत होईल.

Q.2) वरील सर्व प्रश्नपेढी कोणत्या इयत्तेसाठी आहे ?
Ans. इ 10 वी च्या विद्यार्थी साठी आहेत.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad