संविधान दिनाच्या हार्दिक शुभेच्छा मराठी | samvidhan din wishes Quotes photos wallpapers SMS shayari marathi 2022 | constitution Day wishes quotes in Marathi 2022
संविधान दिन 2022 : आज 26 नोव्हेंबर भारतिय संविधान दिन याच दिवशी भारतीय राज्यघटना २६ नोव्हेंबर १९४९ रोजी संसदीय विधीमंडळात स्विकारल्या गेली म्हणूनच आज संविधान दिन साजरा करतात. आजच्या या दिवशी ज्यांनी संविधान लिहिले त्या महान मानवाला डॉ.बाबासाहेब आंबेडकर व संविधाना बद्दल नागरिकांमध्ये जनजागृती करण्यासाठी आजचा दिवस संविधान दिन म्हणून साजरा केला जातो.
आजच्या या दिवसासाठी मोजक्या शुभेच्छा देण्यासाठी मी खालील प्रमाणे लीहालेत त्या तुम्ही शेवट पर्यंत वाचावेत आणि आवडल्यास कमेंट नक्की करा.
✍️ संविधान दिनाच्या हार्दिक शुभेच्छा मराठी 2022
दलितांचे ते तलवार होऊन गेले,अन्यायाविरुध्द प्रहार होऊन गेले,होते ते एक गरीबच पण या जगाचा कोहिनूर होऊन गेले,अरे या मुर्खाना अजून कळत कस नाही,वर्गाच्या बाहेर बसून सुद्धा त्यांनी या भारताचे संविधान लिहून गेले .... संविधान दिनाच्या हादिक शुभेच्छा
✍️ संविधान दिनाच्या हार्दिक शुभेच्छा मराठी 2022
जन्म घेतला दिन दलितांचा उद्धार कराया, संविधान लिहिण्याचे दैदिप्यमान कार्य कराया,झोपेत असलेल्या समाजास, जगण्याचा अधिकार द्यावया,शतशत नमन करतो मी तुजला भीमराया....संविधान दिनाच्या हादिक शुभेच्छा
✍️ samvidhan din wishes marathi 2022
हवा वेगाने नव्हती हवेपेक्षाही त्यांचा वेग होता... अन्यायाविरुद्ध लढण्याचा त्यांचा इरादा नेक होता....असा रामजी बाबांचा लेक भिमराव आंबेडकर लाखात नाही तर जगात एक होता
...संविधान दिनाच्या हादिक शुभेच्छा
✍️ samvidhan din wishes marathi 2022
होता सिंहासारखा बाबा आमचा नव्हती त्याला कोणाची भिती अरे होऊन गेले वर्षे जरी हि किती आज हि बोलावते आम्हाला, ती चैत्यभूमीची माती
....संविधान दिनाच्या हादिक शुभेच्छा
✍️ samvidhan din wishes marathi 2022
कोणालाही जमणार नाही, अशी क्रांती करून दावली....जातीयवादाला देऊन टक्कर चवदार ओंजळ भरून दाबली...निसर्ग नियमाप्रमाण,पाणी आग विझवते....पण माझ्या भीमाने तर पाण्यालाच आग लागली
......संविधान दिनाच्या हादिक शुभेच्छा
⚛️मकर संक्रांत हळदी कुंकू स्पेशल उखाणे मराठी
✍️ samvidhan din wishes marathi 2022
होते अंधारलेले जीवन,दिसत नव्हता प्रकाशाचा किरण,पुसण्या त्यांचे अश्रू,देण्या दीनदलितांना नवसंजीवन,अवतरला एक महामानव,डॉ. बाबासाहेब आंबेडकर त्यांचे नाव....संविधान दिनाच्या हादिक शुभेच्छा
✍️ samvidhan din wishes marathi 2022
आभाळ मोजतो आज आम्ही, भिमा तुझ्यामुळे....वादळही रोखतो आज आम्ही भिमा तुझ्यामुळे....बंदूक, तोफा, शस्त्रसाठा...याची आम्हा गरजच नाही,कारण शब्दांनेच रान पेटवितो आम्ही. भिमा तुझ्यामुळे संविधान दिनाच्या हादिक शुभेच्छा
✍️ samvidhan din wishes marathi 2022
करून जीवाचे रान,दिला सर्वांना समतेचा मान अशी भिमरावांची शान भल्याभल्यांची झुकतेसन्मानाने मान...संविधान दिनाच्या हादिक शुभेच्छा
✍️ samvidhan din wishes marathi 2022
हजारो वेळा चंद्र सूर्य निघाले, पण प्रकाशाचा अर्थ कळला नव्हता, जर बाबासाहेब जन्मालाच आले नसते, तर जगण्याचा अर्थ आजही आम्हा कळला नसता.....संविधान दिनाच्या हादिक शुभेच्छा
✍️ samvidhan din wishes marathi 2022
तुम्ही वाघासारखे बना म्हणजे तुमच्या वाटयाला कोणीही जाणार नाही वाघ बन्न जगा.....संविधान दिनाच्या हादिक शुभेच्छा
✍️ संविधान दिनाच्या हार्दिक शुभेच्छा संदेश मराठी 2022
फक्त वही आणि पेन म्हणजे शिक्षण नव्हे तर बुद्धीला सत्याकडे, भावनेला माणुसकीकडे आणि शरीराला श्रमाकडे नेण्याचा मार्ग म्हणजे शिक्षण...संविधान दिनाच्या हादिक शुभेच्छा
✍️ संविधान दिनाच्या हार्दिक शुभेच्छा संदेश मराठी 2022
मोठ्या गोष्टीचे बेत आखत वेळ घालविण्यापे छोट्या गोष्टीने सुरुवात करणे अधिक चांगले असते.
✍️ डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार
जर तुमच्याकडे दोन रुपये असतील तर एक रुपयाची भाकरी आणि एक रुपयाचे पुस्तक घ्या... कारण भाकर तुम्हाला जगण्यास मदत करेल आणि पुस्तक तुम्हाला कसं जगायचं ते शिकवेल.
✍️ डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार
संविधान कितीही चांगले असो ते राबवण्याची जबाबदारी ज्यांच्यावर आहे, ते जर प्रामाणिक नसतील तर ते वाईट ठरल्याशिवाय राहणार नाही....
✍️ डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार
हिंसा हि एक वाईट गोष्ट आहे, परंतु गुलामी हि त्यापेक्षाही वाईट गोष्ट आहे.
✍️ डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार
मंदिरात जाणाऱ्या लोकांच्या रांगा जेव्हा वाचनालयाकडे जातील, त्यादिवशी माझ्या देशाला महाशक्ती बनण्यापासून कोणीच रोखू शकणार नाही....
✍️ डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार
जी माणसे पायाने चालतांत ही फक्त अंतर कापतातं, आणि जी माणसे डोक्याने.. त्यांच्या बद्धीने चालतात, ती मानस निश्चितच त्यांची धेय्य गाठतात......
हे पण वाचा ⤵️
हे पण वाचा⤵️
FAQ
Q.1) संविधान दिन कधी साजरा केला जातो ?
Ans.26 नोव्हेंबर संविधान दिन साजरा केला जातो.
Q.2) भारतीय संविधान कधी पासून लागू केले?
Ans.26 जानेवारी 1950 रोजी भारतीय संविधान लागू केले.
Q.3) संविधान किती दिवसात बनले ?
Ans.2 वर्ष 11 महिने 18 दिवसात संविधान बनले.