Type Here to Get Search Results !

महात्मा ज्योतिबा फुले यांचे विचार | ज्योतिबा फुले 15+ अनमोल विचार मराठी | Mahatma jyotiba phule yanche vichar

महात्मा ज्योतिबा फुले यांचे विचार | महात्मा ज्योतिबा फुले 15+ अनमोल विचार मराठी | Mahatma jyotiba phule yanche vichar| Mahatma phule Quotes in Marathi 

         नमस्कार मित्रांनो आणि मैत्रिणींनो क्रांतिसूर्य, समाजसुधारक महात्मा ज्योतिबा फुले यांचा जन्म 11 एप्रिल १८२७ रोजी सातारा जिल्हयातील कटगुण येथे झाला. त्यांनी देशातील महिलांसाठी पहिली शाळा पुण्यामध्ये चालू केली.या महान समाजसुधारक महात्मा ज्योतिबा फुले यांची भरपूर शेक्षणिक कार्य केले व तत्यांनी त्यांचे अनमोल विचार देशासमोर मांडले तर ते आपण खालिल प्रमाणे बघणार आहोत माहिती आवडल्यास शेअर आणि कमेंट नक्की करा.

महात्मा ज्योतिबा फुले यांचे अनमोल विचार

"नवीन विचार तर दररोज येत असतात पण त्यांना सत्यात उतरविणे हाच खरा संघर्ष आहे."
महात्मा ज्योतिबा फुले यांचे विचार

"भारतात तोपर्यंत राष्ट्रीय भावना बळकट होणार नाही जोपर्यंत खाणे पिणे आणि वैवाहिक संबंधांवर जातीचे बंधन तसच आहे."
महात्मा ज्योतिबा फुले यांचे अनमोल विचार

"जर कोणी तुमच्या संघर्षात सहकार्य करत असतील तर त्यांची जात विचारू नका."
Mahatma jyotiba phule valuable thoughts

"जाती आणि लिंग यांच्यावर कोणासोबत भेदभाव करणे एक प्रकारे पाप आहे."
महात्मा फुले यांचे विचार |Mahatma phule thought in Marathi

"प्रवाहाच्या विरुद्ध दिशेला तेच पोहू शकतात ज्यांचे निर्धार ठाम असतात, ज्यांना कुठलेतरी ध्येय गाठायचे असते."

 

Mahatma jyotiba phule valuable thoughts

"नवीन विचार तर दररोज येत असतात पण त्यांना सत्यात उतरविणे हाच खरा संघर्ष आहे."
Mahatma phule vichar

"समाजातील खालच्या वर्गाची तोपर्यंत बुद्धिमत्ता, नैतिकता, प्रगती आणि समृद्धी चा विकास होणार नाही जोपर्यंत त्यांना शिक्षण दिले जात नाही."
महात्मा ज्योतिबा फुले यांचे अनमोल विचार

"विद्येविना मती गेली, मती विना निती गेली, नीतिविना गती गेली, गतिविना वित्त गेले वित्ताविना शूद्र खचले इतके अनर्थ एका अविद्येने केले."

 

⚛️मकर संक्रांत हळदी कुंकू स्पेशल उखाणे मराठी 
➡️इंदिरा गांधी भाषण मराठी निबंध निबंध 

महात्मा फुले यांचे विचार |Mahatma phule thought in Marathi

"नवीन विचार तर दररोज येत असतात पण त्यांना सत्यात उतरविणे हाच खरा संघर्ष आहे."
महात्मा ज्योतिबा फुले यांचे अनमोल विचार

"केस कापणे हा नाव्ह्याचा धर्म नाही धंदा आहे चामड्यांना शिवणे हा चांभाराचा धर्म नाही धंदा आहे तसेच पूजा पाठ करणे हा ब्राम्हणांचा धर्म नसून तो धंदाच आहे."
Mahatma jyotiba phule valuable thoughts

"समाजातील खालच्या वर्गाची तोपर्यंत बुद्धिमत्ता, नैतिकता, प्रगती आणि समृद्धी चा विकास होणार नाही जोपर्यंत त्यांना शिक्षण दिले जात नाही."
महात्मा ज्योतिबा फुले यांचे अनमोल विचार

"ध्येय नसलेली लोक साबणाच्या फेसासारखी असतात काही क्षणांसाठी दिसतात आणि क्षणानंतर नाहीशी होतात."
Mahatma jyotiba phule valuable thoughts

"जाती आणि लिंग यांच्यावर कोणासोबत भेदभाव करणे एक प्रकारे पाप आहे."हे पण वाचा ⤵️


हे पण वाचा⤵️


FAQ
Q.1) महात्मा ज्योतिबा फुले यांचा जन्म कधी झाला?
Ans.11 एप्रिल 1827 या रोजी झाला.

Q.2) महात्मा ज्योतिबा फुले यांचा जन्म कुठे झाला होता?
Ans.सातारा जिल्हयातील कटगुण येथे झाला. 

Q.3) महात्मा ज्योतिबा फुले यांनी मुलींची पहिली शाळा कधी व कुठे सुरू केली?
Ans.१८४८ मध्ये मुलींची पहिली शाळा काढली व चालू केली.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad